महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, कार्यक्षम नेते आ.श्री. नाना पटोले जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@NANA_PATOLE@INCMaharashtra
��पल्या सुसंस्कृत आणि संयमी नेतृत्वाने राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#VilasraoDeshmukh @AmitV_Deshmukh
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते, अल्पसंख्याक व कौशल्य विकासमंत्री, जेष्ठ मार्गदर्शक श्री. नवाब मलिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@nawabmalikncp@NCPspeaks@MumbaiNCP
जनसामान्यांना न्याय देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २१ वर्ष पूर्ण केले. शेतकरी, मजूर, कष्टकरी लोकांना बळ देणारा हा पक्ष, पवार साहेबांच्या खंबीर नेतृत्वाखाली महाराष्ट्रात रुजलेला हा विचार आहे. या वर्धापनदिनानिमित्त सर्व कार्यकर्ते व जनतेला हार्दिक शुभेच्छा !
ग़मज़दा हो के भी मुस्करायेंगे हम
इस बरस ईद एैसे मनायेंगे हम ।
नफ़रतों के बने फासले के लिये
एै मुहब्बत तेरे सिलसिले के लिये
अपनी ख़ुशियों से ज्यादा ज़रूरी है य
सारी इंसानियत के भले के लिये
हाथ अपने दुआ को उठायेंगे हम
इस बरस ईद एैसे मनायेंगे हम ।
#EidMubarak
भारताचे माजी पंतप्रधान, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रणेते तथा आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरन्त स्व. राजीव जी गांधी यांच्या पु��्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
@INCIndia @INCMaharashtra