आणि आता ... इर्शाद with सावनी शेंडे पुन्हा एकदा घेऊन येत आहोत ... with Elan Entertainments
Phone booking 9595830555
Online - https://t.co/PurXMycPWS
#Pune#Irshaad
पुन्हा एकदा तुमच्या सोबत शब्द सुरांची धमाल दिवाळी...
अवश्य यायचं 😃🙏🏻
७ नोव्हेंबर २०१८
सकाळी ७ वाजता
एम.ई.एस. ऑडिटोरीयम, कोथरूड, पुणे
#इर्शाद#पुणे#दिवाळी https://t.co/ipcko9WjL0
जितेंद्र जोशी या निखळ कलाकार मित्रा सोबत रंगलेली ही गप्पांची मैफिल...
'मी अन् माझा आवाज' या नव्या काव्यसंग्रहातील काही नव्या कवितांसोबतच रंगलेला एक मुक्त अनौपचारिक संवाद ....!! -- with @jitendrajoshi27@storytel#storytel#marathi#kavita#gappa