ऐतिहासिक यश! भारतीय महिला हॉकी संघाच्या ऐतिहासिक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! न्यूझीलंडमध्ये FIH Women's Nations Cup जिंकून तुम्ही भारतीय क्रीडा विश्वात आणखी एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे. भविष्यातही अशाच दमदार कामगिरीसाठी शुभेच्छा!
#IndianHockey#FIHWC2025#TeamIndia#HockeyIndia
द्रष्टे विचारवंत, प्रखर राष्ट्रभक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डाॅ. केशव बळीराम हेडगेवार यांना पुण्यतिथी निमित्त ��ादर वंदन!
#DrKeshavBaliramHedgewar
दोन दशके राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक पदाची धुरा समर्थपणे सांभाळणारे तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रय उर्फ बाळासाहेब देवरस यांना पुण्यतिथीनिमित्त सादर नमन !
#BalasahebDevras
विकास, विश्वास व नेतृत्वाचा विक्रम!
मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी घडवला नवा इतिहास..
25 वर्षे जनसेवेत समर्पित, 4399 दिवसांचे यशस्वी राष्ट्रीय नेतृत्व..
10 जून 2026 हा दिवस ठरला ऐतिहासिक, कारण मोदीजी बनले भारताचे सर्वात प्रदीर्घ काळ सेवा करणारे लोकनियुक्त पंतप्र��ान!
राष्ट्रसेवेसाठी सर्वस्व अर्पण करणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय माधवराव गोळवलकर गुरुजी यांना स्मृतिदिनी सादर नमन!
#GolwalkarGuruji