आम्ही इंदोर वासीयांचे तसेच सानंदन्यास चे ऋणी आह��त. कालच्या चोखंदळ रसिक प्रेक्षकांचे शतशः आभार. तसेच जयंतजी भिसे यांच्या निमंत्रणा बद्दल त्यांचेही आभार.
नृत्यस्वरूप गीतरामायण .....
संकल्पना व नृत्यदिग्दर्शन सौ सोनिया परचुरे....
सानंद गुढीपाडवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्याला हे साग्रह निमंत्रण!
शनिवार ६ एप्रिल २०१९ , सायं ६.३० वा.
यु. सी सी ऑडिटोरिम , इंदूर
कल्य���ण गायन समाज ....१७.०३.२०१९.......आपण दिलेल्या उपस्थिती व प्रोत्साहना करता आभारी आहोत... आपली साथ अशीच लाभो...
पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांच्या आशीर्वादाने सादर केलेल्या नृत्याची काही छायाचित्रे.... https://t.co/LitAPXR5jv
"kRISHNA" ek anokha nrityavishkar....... a Divine experience on 15th Feb '19, at #Atmasantulan Village, by Shri Guruji Balaji Tambe.... Krishna was evrywhere yesterday. Thank you Sanjanan thakur , Dr Neha, Dr Rahul, Goyal family n special thanks to... https://t.co/rZtDbnppTE