कर्णधार टेंबा बावूमाच्या दक्षिण आफ्रिकेने जगभरातील क्रिकेट पंडितांच्या सर्व प्रेडीक्शना चुकीचे ठरवत WTC ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.
27 वर्ष अनेक दुःखद पराभव सहन केल्यानंतर केल्यानंतर अखेर दक्षिण आफ्रिकेकडे ICC ट्रॉफी ❣️🙌🏻
#WtcFinal2025#Bavuma
अनेक वर्षांचा शाप म्हणा, अपयश म्हणा, चोकिंग म्हणा, काहीही म��हणा.. या सगळ्यांवर आज अखेर दक्षिण आफ्रिकेने मात करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चषकावर आपले नाव कोरले.🏆
त्यांनी लॉर्ड्स वर बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून हरवले. मार्करम आणि टेंबा बवुमा यांनी विजयी भागीदारी केली
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात��री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी अस��ख्य लोकांना प्रेरणा मिळेल.
मराठी ही केवळ समृद्ध साहित्य घडवणारी भाषा नाही, तर तिने सदैव स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याची प्रेरणा देखील दिली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा निर्णय आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने मराठी भाषिक भगिनी आणि बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मागील ३-४ महिन्यात अशी कोणती घटना राज्यात घडली ? ज्यात आरोपीला फाशी भेटली आहे ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यात काय चालू आहे याचे भान सुद्धा नाही का ? इतका खोटारडेपणा कशासाठी ? ते हि जाहीर भाषणात...
@mieknathshinde
स्थानिकांवर कोणीही अन्याय करत असेल तर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ते कधीही खपवून घेणार नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावात धनदांडग्या परप्रांतीय लोकांनी जमिनी विकत घेतल्या आहेत. या धनदांडग्यांना प्रशासनाकडून बिनशेतीच्या सनदा अवैधरित्या देण्यात आल्या. ग���ल्या ६ वर्षांपासून ��ूमिपुत्र या अन्यायाविरुद्ध झगडत आहेत, परंतु अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांमुळे आजही प्रशासन या प्रकरणाकडे कानाडोळा करत आहे. स्थानिकांवर होत असलेला अन्याय त्वरित दूर करावा, अशी सक्त ताकीद यापूर्वीही वारंवार प्रशासनाला दिली होती. परंतु आजही परिस्थिती जैसे थेच आहे.
आता काही परप्रांतीयांनी धमकावून जागांचा ताबा मिळवला आहे. परंतु स्थानिकांवर कोणीही अन्याय करत असेल तर, सिंधुदुर्ग जिल्ह्य��चा पालकमंत्री म्हणून मी ते कधीही खपवून घेणार नाही. आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी सासोली ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत घटनास्थळाला भेट दिली.
यावेळी जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. आपले सरकार हे जनसामान्यांचे सरकार आहे. आपल्या सरकारच्या काळात सर्वसामान्यांवर अन्याय झालेला कधीही खप���ून घेतला जाणार नाही ! सासोली गावातील भूमिपुत्रांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणे हे माझ��� कर्तव्य आहे आणि त्यांना न्याय मिळवून देणारच !
#Sasoli #Dodamarg #Sindhudurg #Kokan #Sindhudurg #Collector #ZP #RavindraChavan