A techno savvy digital media company specializing in on-line community building, digital branding, social media management and providers of e-solutions.
वित्त आयोग: केंद्र-राज्य आर्थिक समन्वयाचा कणा!
अनुच्छेद २८० नुसार स्थापन होणारा हा आयोग करांच्या उत्पन्नाचे न्याय्य वाटप आणि राज्यांच्या विकासासाठी निधीची शिफारस करतो. देशाचा आर्थिक समतोल राखणारी ही महत्त्वाची घटनात्मक तरतूद!
#FinanceCommission#article280#FiscalFederalism
राज्यांच्या विकासासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानांची घटनात्मक तरतूद म्हणजे अनुच्छेद २७५. विशेषतः अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी आणि मागास भागांच्या प्रगतीसाठी दि���े जाणारे अनुदान हा या अनुच्छेदाचा महत्त्वाचा भाग आहे.
#Article275 #StateGrants #TribalWelfare #EconomicJustice
At #MediaVidya, leadership is not measured by titles but by the inspiration you ignite.
This International Women’s Day, we celebrate the women who lead with heart, innovate with courage, and inspire everyone around them.
Because when women lead, communities grow stronger.
देशाच्या महसुलाचा आणि खर्चाचा शिस्तबद्ध हिशोब ठेवणारी घटनात्मक तरतूद म्हणजेच अनुच्छेद २६६. जनतेच्या पैशाचा योग्य वापर सुनिश्चित करणारी घटन��त्मक रचना आहे. यातून देशाच्या अर्थ व्यवस्थेचा मजबूत पाया रचला जातो.
#article266 #consolidatedfund #FinancialGovernance #Budget2026
महसूली खर्च: सरकारी प्रशासनाचा 'मेंटेनन्स'!
प्रशासनाचा डोलारा चालवण्यासाठी होणारा हा नियमित खर्च आहे. यातून नवीन मालमत्ता तयार होत नाही, मात्र सेवा सुरळीत ठेवण्यासाठी पगार, व्याज आणि योजनांवर हा खर्च अनिवार्य असतो.
#RevenueExpenditure#BudgetSimplified#financialliteracy
अनुच्छेद २६५: करदात्यांचे सुरक्षा कवच!
कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणताही कर लादता किंवा वसूल करता येत नाही. मनमानी कर आकारणीला आळा घालून नागरिकांच्या आर्थिक हक्कांचे रक्षण करणारी ही महत्त्वपूर्ण घटनात्मक तरतूद आहे!
#article265#TaxRights#IndianConstitution#financialliteracy
आकस्मिकता निधी:संकटातील हक्काची तरतूद!
महापूर किंवा भूकंपासारख्या अनपेक्षित संकटांसाठी साठवलेला हा निधी म्हणजे देशाचा 'बॅकअप' आहे. संकट काळात कोणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये, हाच या तरतुदी��ा मुख्य हेतू!
#ContingencyFund #BudgetSimplified #FinancialSafety #DisasterManagement
लोकलेखा (Public Account): जनतेचा पैसा, सरकारची जबाबदारी!
हा निधी सरकारचा नसून केवळ त्यांच्या देखरेखीखाली असतो. हा पैसा खर्चासाठी नसून सुरक्षित ठेवण्यासाठी अस���ो, जो योग्य वेळी संबंधितांना परत केला जातो.
#PublicAccountability #financialliteracy #BudgetSimplified #savingssafety
The art of the edit. The science of the shot.
Raw footage meets refined storytelling. If you’re looking for the standard approach, you’re in the wrong place. If you’re looking for an edge, we’re right here.
Connect with the creators: DM us or Call: 8554051260
#mediavidya
Whether your brand struggles with communication, content fatigue, low reach, or poor positioning — Media Vidya builds custom strategies tailored to growth.
No templates.
No guesswork.
Only strategic creativity.
#MediaVidya#DigitalSolutions#GrowYourBrand