भारतीय राष्ट्रवादाचे जनक, थोर स्वातंत्र्यसेनानी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य दादाभाई नौरोजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#DadabhaiNaoroji#दादाभाईनौरोजी
निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा
या महाराष्ट्रातील सर्व जनतेला निरोगी,सुखी आणि समृद्ध ठेवावे हीच विठुराया चरणी प्रार्थना..!
आपल्या सर्वांना #आषाढी_एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#ashadhiekadashi#ekadashi
शिवसेना पक्षाच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष नेतृत्व,पदाधिकारी,शिवसैनिक आणि पक्षाच्या ध्येय धोरणावर गाढा विश्वास असणारी जनता या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
#Shivsena#वर्धापनदिन#शिवसैनिक#शिवसेनावर्धापनदिन🧡🚩
सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्याचा जीव वाचवू शकते. म्हणून आजचा दिवस संपूर्ण जगभरात 'जागतिक रक्तदाता दिन' म्हणून साजरा होत आहे.त्यानिमित्त सर्व रक्तदात्यांचे आभार !
#BloodDonorDay#blooddonation
शिवसेना भवन येथे उत्तर महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुखांची बैठक संपन्न
मुंबई दि.12,
उत्तर महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची ताकत वाढवण्यासाठी व आगामी लोकसभा,विधानपरिषद,विधानसभा,व जिल्हापरिषदे च्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी....
या बैठकीला रंजनाताई नेवळकर,जळगांव लोकसभा क्षेत्राच्या संपर्क प्रमुख अंजली संजय नाईक, चांदवड, येवला सह तीन विधानसभा क्षेत्राच्या संपर्क प्रमुख गायत्री ताई,अहमदनगर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख अश्विनी ताई भरत मते, धुळे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख उषाताई मराठे,
राज्यातील तरुणाईचा बुलंद आवाज आदरणीय आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा....आदित्यजीना दीर्घायुष्य लाभो हीच विठ्ठ्लाच्या चरणी प्रार्थना....
@AUThackeray@ShivSenaUBT_#happybirthday