22nd Third Eye Asian Film Festival 2026 .
फिल्म निर्जली.
तारीख: शुक्रवार, 9 जानेवारी 2026
वेळ: दुपारी 2:30 ते 4:45
📍 ठिकाण: Cinepolis Theatre, Lake Shore Mall, ठाणे
@MarathiCineyug@marathifilms@RomeshSankhe@Mee_Swapnil2
मराठी चित्रपट गोत्या गँगस्टर मोजून ४ ठिकाणी लागला आहे मुंबईत. तर सावित्री कलयुगातली एकाच ठिकाणी लागला आहे. याउलट गुजराती चित्रपट १३ ठिकाणी लागला आहे तर मल्लू चित्रपट वृषभ १८ ठिकाणी.@MNSAmeyaKhopkar@Mee_Swapnil2@RomeshSankhe@ShelarAshish