@vrushaket@amhiraigadkar काय आहे ना मित्रा, शेतकरी हौस म्हणून रात्री शेताला पाणी द्यायला जात नाही, दिवसा वीज नीट मिळत नाही, असली तरी सतत लपंडाव सुरू असतो. सगळेच लोक तुझ्या सारखे नशिबवान नसतात.
@A_K_Mandhan Sir again I am asking you,
Please show me 1 single small land holder farmer who has 40cr income from farming.
I will take knowledge from him, atleast I will earn in lacs not in cr
@RohanMagdum7 काय आहे ना मित्रा, सकाळी ४ ला सायकलवर फिरायला जायला काही हरकत नाही, पण वाटेत भेटणाऱ्या बिबट्याशी कसा संवाद साधावा हे माहित नाही.
#शिवजन्मभूमी
@grok@smbhoskar@SandhyaSin45549 Grok तुला हिंदी आणि मराठी भाषेतील फरक समजायला अडचण होत आहे असे दिसतंय. ते सत्तर रुपये वारले नसतील तर त्यातून मराठी शिकण्यासाठीचा एखादा अभ्यासक्रम विकत घे.
@TinyDhillon@BCCI Already decided not to watch cricket anymore, where #teambcci play against people of india by playing matches with the country who sponser terr or attack in India.
#BoycottAsiaCup
@yadujavalkar काय आहे ना उद्योगभूषण जवळकर साहेब, जर BCCI ने माघार घेतली ना तर जवळ जवळ सगळे प्रायोजक पण माघार घेतील. श्रीलंका आधीच भिकारी आहे. बांगलादेशचे तर खायचे वांदे आहेत , मग जागतिक भिकारी देश पाकिस्तान काय स्वतःला विकून आयोजन करेल का आशिया कप चे? रद्द होईल तो.
#गद्दारBCCI
@kunal492001 Are sir maine bhi kuch din pehle @TRAI ko tag karke post Kiya tha ki ye PCA band kar do
Emergency me agar call karna ho to bhi problem hota hai
@Sleek_world
Hello I have given complaint on 26th may 2025 but your service is so lighting fast that neither your technician visited nor responding to any calls. Best way to tell your customer that move to some other company for your appliances.
Well done sleek.
#RCBvsPBKS
@dr_prashantsb घराबाहेर पडताना सोबत एक कापडी पिशवी नेहमी घ्यावी. एक रुमाल जेवढी जागा घेतो तेवढीच जागा लागते. वर्षभरात माझ्यामुळे 1 किलोग्राम प्लास्टिक वाचले तरी माझ्यासाठी खूप आहे.