Dombivli Creates History! 🇮🇳
On the occasion of India’s 80th Independence Day, Dombivli witnessed a massive Tiranga rally spread across 36,000 sq. ft ❤️
The historic celebration has earned recognition in the Asia Book of Records, making it a proud moment for Dombivli and every Indian 🔥
🇮🇳 देशसेवेची भावना प्रत्येकाच्या मनात जागी राहिली पाहिजे!
'तिरंगा यात्रा' आणि 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने आज राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित होत आहे.
अमेरिका-चीननंतर संपूर्ण जग आज भारताकडे तिसरी महासत्ता म्हणून पाहत आहे.
@DrSEShinde@Shivsenaofc#DrShrikantShinde#VandeMataram
डोंबिवलीत देशभक्तीचा महासागर!
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २५,०००+ नागरिक व विद्यार्थ्यांची भव्य तिरंगा रॅली आणि तब्बल ३५,००० चौ.फुटांचा राष्ट्रध्वज!
या ऐतिहासिक रॅलीची ३ प्रमुख रेकॉर्ड बुक्समध्ये नोंद! 🇮🇳
@DrSEShinde जी
‘मेक इन इंडिया’ ते ‘आत्मनिर्भर भारत’—प्रगतीचा नवा अध्याय.
२०४७ च्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी,
एकजुटीने पुढे जाऊया… जय हिंद! 🇮🇳
@DrSEShinde
स्वातंत्र्यदिनानिमित्त डोंबिवलीत खासदार @DrSEShinde यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीने नवा इतिहास रचला आहे.
ऐतिहासिक तिरंगा रॅलीची एकाच वेळी ३ प्रमुख अधिकृत रेकॉर्ड बुक्समध्ये नोंद झाली आहे.
🔥🔥👌🏻👌🏻
"देशाला अधिक सक्षम, सामर्थ्यवान आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रत्येक तरुणाने आपल्या ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी केला पाहिजे."
@DrSEShinde
डोंबिवली येते अभूतपूर्व तिरंगा रॅली..... या रॅलीमध्ये ३५,००० चौरस फुटांचा (२१०० मीटर लांबीचा) भव्य राष्ट्रध्वज घेऊन सुमारे २५,००० हून अधिक नागरिक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
@DrSEShinde
माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली भागात 80 व्या स्वतंत्र्य दिनानिमित्त उत्स्फूर्त प्रतिसाद एवढा पाऊस असून सुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांचे देशावरील प्रेम दिसून आले
@DrSEShinde@Shivsenaofc
आज देशसेवेची देशभक्ती ची भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. आज आपल्या देशाला 80 वर्ष पूर्ण झाले आहे स्वतंत्र होऊन. 80 वर्षी आपला भारत देश कुठे आहे , आपण कुठे चालोय ,आपली वाटचाल कशा प्रकारे चालली आहे .@DrSEShinde
स्वातंत्र्यदिनानिमित्त डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीने नवा इतिहास रचला आहे. या रॅलीमध्ये ३५,००० चौरस फुटांचा भव्य राष्ट्रध्वज घेऊन सुमारे २५,००० हून अधिक नागरिक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
@DrSEShinde