हिंगणा मतदारसंघातील बुटीबोरी शहरातील "शर्मा मेडिकेयर" या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी संचालक डॉ. अक्षय प्रवीण शर्मा व सहकारी डॉक्टर्स तसेच शर्मा परिवारातील सर्वांना शुभेच्छा दिल्या. शर्मा परिवार यांनी प्रेमाने केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले.
#Sameermeghe
पुण्यशोक अहिल्याबाई होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2026 अंतर्गत गोदा ते नर्मदा पदयात्रेच्या अनुषंगाने वेणा नदीच्या पाण्याचा कलश जलसंपदा विभागास सुपुर्द करण्यात आला.
#SameerMeghe#BJP4Maharashtra#BJP4ViksitBharat
हिंगणा मतदार संघातील ग्रामपंचायत सालईदाभा येथील वॉर्ड क्रं 1 मधील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सौ सपना दिलीप कुंभरे यांची अविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुछ देवून अभिनंदन केले व पुढील वाढचालीस शुभेच्छा दिल्या.
#SameerMeghe#BJP4Maharashtra#BJP4ViksitBharat
१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक तात्या टोपे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#TatyaTope#1857Revolt#Revolutionary
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त हिंगणा मतदारसंघातील टाकळघाट, रायपूर (हिंगणा ),वानाडोंगरी, राजीवनगर, ईसासनी तसेच वाडी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून,
जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन
ब्रिटिशांच्या अमानुष हत्याकांडात वीरगती प्राप्त झालेल्या देश बांधवांना आणि हुतात्म्यांना विनम्र अभिवादन...!
(Jallianwala Bagh, Indian freedom struggle massacre, history of Jallianwala Bagh)
#JallianwalaBagh#AmritsarMassacre#ShaheedDiwas