#ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता #महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घ���ण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत.
#MUHSExams #Medico