@SBICard_Connect@TheOfficialSBI I already paid credit card outstanding payment of 5328 on your reminder , then why sbi deducted auto pay dishonored charge of 500 @RBI
राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ दरम्यान ही योजना लागू राही��. ४४ लाख तीन हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
#MSEDCL #मोफत_वीज
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवर्सपर्यंतच्या शेती पंपांचे बिल माफ करण्यात येणार आहे. याबद्दलची घोषणा राज्य शासनाने यापूर्वी केली होती. या निर्णयाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
#MSEDCL#मोफत_वीज
वारणा पट्ट्यात गेली आठ दिवस जोरदार पाऊस सुरू असल्याने ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा नदी पात्राबाहेर पडल्याने ऐतवडेसह पर्वतवाडी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. १/३
दाट वस्तीच्या महानगरापासून ते अतिदुर्गम डोंगरदऱ्यांतील सर्व प्रकारच्या वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्रांना २४ तास दक्ष राहावे लागते. १/२
वीज बिल थकबाकीसाठी जाणारा कर्मचारी हा शासनाने नेमून दिलेला कर्मचारी आहे याचे ग्राहकांनी भान ठेवेने गरजेचे आहे. ग्राहकांनी थकीत वीज बिल भरून सहकार्य करावे.
#MSEDCL#power
ग्राहकांना उत्कृष्ट सेवा व वीज बिलाची पूर्ण वसुली महावितरणच्या अस्तित्त्वासाठी महत्त्वपूर्ण : सुहास रंगारी, संचालक, नागपूर प्रादेशिक विभाग
#MSEDCL#electricity#power