प्रकल्पग्रस्तांच्या घरांना तीनपट मालमत्ताकराच्या नोटीसा.. मात्र प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याने या तीनपट मालमत्ताकराची सक्ती ने वसुली करणार नाही -- अभिजित बांगर, आयुक्त
*आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश*
सिडको लवकरच नवी मुंबईत सुसज्ज रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज उभारणार.. रुग्णालय उभारणीसाठी राज्य सरकारचं हिरवा कंदील.. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या बैठकीत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी दिली माहिती..
म्युकरमायकोसिसचे उपचार खाजगी रूग्णालयात मोफत व्हावे; आ. @mandamhatre यांची आयुक्तांकडे मागणी
#Navimumbai#Mucormycosis#treatment#Free
https://t.co/3RXbM3fmMW