उद्या पासून IPL सुरू होतील, मी @JioCinema यांना विनंती करतो की मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी मराठी समालोचन असावं त्यांने सामन्यांची रंगत चढेल..
@TUSHARKHARE14@mnsadhikrut@RajThackeray आपण लक्ष द्याल ही विनंती 🙏 तसेच मराठी क्रिकेट चाहत्यांना मराठी समालोचन पाहावं ही अपेक्षा.
Just had call from +918536853422 . Guy was pretending to be employee of PhonePay and asking for bank and ATM details. @MahaCyber1@PCcityPolice Kindly look after this.
Just had call from +918536853422 . Guy was pretending to be employee of PhonePay and asking for bank and ATM details. @MahaCyber1@PCcityPolice Kindly look after this.
काकण @KrantiRedkar यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट,उत्तम कथा,उत्तम संगीत,उत्तम दिग्दर्शन,उत्तम अभिनय @Jitendrajoshi27@UrmilaKothare आणि प्रेमा इतकाच जपायला आवडणारा संवाद...माझ्या आवडीचा संवाद सादर करण्याचा छोटासा प्रयत्न.. अशा अनेक कलाकृतींची वाट पाहतोय.. @KrantiRedkar