तब्बल 27 वर्षांनंतर क्रिकेट विश्वचषक 2023 चे 5 सामने पुण्यात, गहुंजे येथे होणार आहे! पुण्यात शेवटचा सामना 29 फेब्रुवारी 1996 रोजी स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमवर झाला होता.
Schedule:
• Oct 19: India vs. Bangladesh
• Oct 30: Afghanistan vs Qualifier 2
• Nov 1: New Zealand vs. S Africa
• Nov 8: England vs. Qualifier-1
• Nov 12: Australia vs. Bangladesh
#ICCWorldCup2023 #Cricket #TeamIndia