News Breaking News Journalists Sports Sports News, TV and Scores Government and Politics Government & Public Utilities Women & NGOs Women NGOs and Social Good
भीमराव होते दिव्याच्या समान
अन् त्या दिव्याची रमाई वात होती..
महामाता, त्यागमुर्ती, करुणेचा महासागर रमाईंच्या स्मृतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन !
राजकीय पक्ष अन् राजकीय
नेत्यांकडे इच्छाश��्तीचा अभाव असल्यामुळेचं,
देशात जातीयतेचे निर्मुंलन होऊ शकत नाही..
कारण, जातीयतेच्या नावाखाली त्यांना संधीसाधू राजकारण करायचे असते..