प्रश्न: तुम्ही जास्त जागा लढवूनही काँग्रेस राष्ट्रवादीच्या ���धिक जागा निवडून आल्या..
उद्धव साहेब: “बहरला पारिजात माझ्या दारी, फुले का पडती शेजारी.” तरी मी पारिजातकाला खतपाणी घालणं सोडणार नाही, असं ते पुढे म्हणाले.!
एकसंध आघाडी 😃🔥✊🏻
#महाविकास_आघाडी
मुंबईत UBT लढत असलेल्या 4 ही जागा विजयी होण्याची शक्य���ा आहे Analyasis नुसार आश्चर्यकारक जी जागेची probability 90% आहे ती म्हणजे ईशान्य मुंबईची जी संजय दिना पाटील लढवत आहेत. मुंबईतील 6 ही मतदारसंघांपैकी मराठी वोटिंग सर्वात जास्त ह्या मतदार संघात आहे. योग्य डाव आहे उद्धव साहेबांचा
हे ऐकून पण तुम्ही महाराष्ट्र द्रोही पक्षाला मतं देत असाल तर तुमच्या पेक्षा हा गुजराती माणूस खरा महाराष्ट्र प्रेमी ....... ऐकून घ्या रे तुष्या,शुभ्या आणि त्यो MBA वाला फेकाड्या
#शेयर जरूर करें
Dhruv Rathee जी ने धार्मिक कट्टरपंथियों की फिर से पोल खोल दी
उन्होंने बताया कि कैसे भाजपा/RSS के लोग ���ूठ बोल रहे हैं कि कांग्रेस, देश की संपत्ति मुस्लिम को बांट देगी
सच्चाई तो ये कि कांग्रेस के घोषणा पत्र में Wealth Distribution(संपत्ति का बंटवारा) कहीं है ही नहीं
और "आर्थिक ��र्वे" अलग चीज है, "आर्थिक सर्वे" से अत्यंत पिछड़ी जातियों के लिए बेहतर सरकारी योजनाएं बनाई जाएंगी
#Mission100Crore
हा विडिओ कधीही डिलीट होऊ शकतो मित्रांनो.
मोदी, भाजप करणाऱ्या अँकर ला आजच्या युवा पिढीने चांगलाच आरसा दाखवलाय.
एक आनंदाची गोष्ट ही आहे की युवा पिढीला समजलंय की आपल्याला नक्की काय हवंय ते.
@RahulGandhi यांच्या कष्टाचं चीज होतंय.
#भारत_जोडो_न्याय_यात्रा
काय निर्लज्ज आणि खोटारडा माणूस आहे हा.
2014 = काँग्रेस ने भ्रष्टाचारी अशोक चव्हाण ला तिकीट दिलंय.
2024 = आज आम्हाला आनंद आहे की अशोक चव्हाण ही आमच्या बरोबर आहेत.
भ्रष्टाचार शी भाजप आणि मोदी कसा लढतोय बघा.