कोळी बांधवांसाठी मनसे मैदानात!
मुंबई महापालिकेला पत्र लिहत मुळ मुंबईकर असलेल्या कोळी बांधवांच्या व्यवसाय वाढीसाठी पालिकेने गिरगाव चौपाटी वर अधिकृत स्टॉल बांधून देण्यात यावे अशी मागणी #मनसे ने केली आहे.
#मुंबई#Mumbai
भाग ३.
स्वतःला मुनी म्हणवणाऱ्या कबुतर टोळीचा गुंड निलेशचंद्र याच्या नादी लागून सोशल मीडियावर बरळणाऱ्या "भूमीत गडाचा" माफीनामा !
#मनसे उपचार केल्यानंतर याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
#महाराष्ट्र
एकीकडे शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर एका विशिष्ट समाजाचा झेंडा लावला जातो, तर दुसरीकडे त्याच समाजाच्या चौकाचं उद्घाटन केलं जातं. मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा तापलेला असताना, असे निर्णय घेऊन मराठी माणसाच्या भावना दुखावल्या जात आहेत का? महापौरांच्या स्वतःच्या वॉर्डमध्येच मराठीचा साधा उल्लेख नसलेल्या चौकाचं उद्घाटन होतं, यावर महापौरांची भूमिका काय? किरीट सोमय्या आणि पराग शाह यांच्या प्रभावाखाली मराठी अस्मितेशी तडजोड केली जात आहे का? महापालिकेच्या नियमांनुसार प्रत्येक चौक, रस्ता किंवा कोणतेही सार्वजनिक ठिकाणी होणारे काम हे मराठीत व्हायला हवे असे अनिवार्य असताना महापौरांना याचा विसर पडलाच कसा? महापौरांनीच जर महापालिकेचे नियम पाळले नाहीत तर कोण नियमाचे पालन करील?
सत्तेतील नेत्यांनी जनभावना समजून घेण्याची गरज आहे. मराठी माणसाचा सन्मान राखायचा असेल, तर अशा निर्णयांपासून अंतर ठेवावं; अन्यथा जनतेचा रोष सहन करावा लागेल.
#aaplayashwant #marathi #maharashtra #thinkmayormadam
सुनील अहिरे यांना मनसेचा खंबीर आधार!
मनसेच्या @kate_dipti आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत श्री. सुनील अहिरे यांची भेट घेतली. त्यांना मानसिक धीर देत, "आत्मदहनासारखे टोकाचे विचार मनात आणू नका, या लढ्यात मनसे पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे," असा विश्वास दिला.
यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मनसेच्या या यशस्वी पुढाकारामुळे अधिकाऱ्यांनी सुनील अहिरे यांना त्याच ठिकाणी त्यांचा व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.
संकटसमयी तात्काळ मदतीला धावून गेल्याबद्दल दीप्ती ताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
@mnsadhikrut
रिक्षावाले, फेरीवाले याना धुतले की बोलायचे गरिबांना मारतात, श्रीमंताना हात लावून दाखवा.
आता श्रीमंत जैन लोकांना हाकलायचे चालू आहे
तर बोलतात हातगाडीवाल्याना हाकला .. 😂
@shahsahil0110@AquarianTruths खाली बसा, आले ना जागेवर , जळाली का भावा 😂.
लई देशभक्ती वर ज्ञान देत होता .... देशभक्ती वरून लगेच अनधिकृत वर आलास ना.
हो मराठी माणूस नियम पाळणारे असतात ,धर्म घरात ठेवतात.
@vajrayudha11 BSE was a collective effort of many traders & not just Roychand. Roychand donated a part of funds required to build that Clock Tower & told them to name it on his Mother Rajabai. Roychand provided cotton to Britain when it was in cotton crisis. Had zero contri to Indian Struggle.
@_Whosays____ मांगी तुंगी ला पण अस्पृश्यता आहे.
तिथे जैन असाल तरच एन्ट्री मिळते किल्ला नाही मूर्तीकडे . ती जमीन महाराष्ट्र सरकारने दिली ह्यांना. आपले हिंदू बेअक्कल जातात तिथे मग कळत दुरुन बघायचं आहे.
मराठ्यांनी मांगी तुंगी किल्ला लढवला म्हणून तुमचं देवस्थान वाचलं.