राहुल गांधींचा रात्री ट्रकमध्ये प्रवास, देशातील ट्रक ड्रायव्हर्सच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न.
२०२२ च्या आकडेवारीनुसार देशात ४० लाख ट्रक्स आहे आणि डोमेस्टिक वाहतुकीसाठी ७० टक्के ट्रक्स वापर केला जातो.
#RahulGandhi
क्या है यह शख़्स?
कभी यूनिवर्सिटी में युवाओं के साथ, कभी डिलीवरी वाले के स्कूटर पर, तो कभी कर्नाटका की बसों में और कभी किसी कैफ़े में…बेझिझक घुलता मिलता.
आज इस दौर में जब नेताओं ने लोगों की बात सुनना बंद कर दिया है - ऐसे में आपका लोगों के बीच होना और उनकी बात सुनना - अच्छा है, बहुत अच्छा!
Bengaluru thank you for the love ❤️ @RahulGandhi
महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री तसेच विधिमंडळ नेते माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांना संगमनेर येथे निमंत्रण देताना उत्तर महाराष्ट्र ओबीसी विभागीय अध्यक्ष विजय राऊत साहेब महाराष्ट्र कांग्रेस कमेटी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष मिलींद चित्ते नासिक शहर अध्यक्ष *गौरव वाघ*
श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये नुकतेच नियुक्त करण्यात आलेले नवनियुक्त नाभिक समाजाचे अध्यक्ष छगन घांगुर्डेव उपाध्यक्ष सचिन घांगुर्डयांचा सत्कार करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते
धन्यवाद
राजकीय कुठलीही पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातील *प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग चे मिलिंद सुधाकर चित्ते* यांना *द पॉइंट नाऊ वृत्त समूहातर्फे 2021- 2022* चा *राजकीय क्षेत्रातील* राज्यस्तरीय *द इंस्पायरिंग युथ* पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल
*अक्षय तृतीया व रमजान ईद च्या तमाम महाराष्ट्रातील हिंदू व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा*
*शुभेच्छुक*
*मिलिंद चित्ते*
*मा.सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस*
*प्रदेशउपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कॅमेटी ओबीसी विभाग*