स्वतः पूर्ण सीझन दुसऱ्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आणि पाठीमागून बोलण्यात घालवला आणि आता इतरांना ज्ञान देतायत.
आधी आरशात स्वतःचा चेहरा बघा मग दुसऱ्यांवर बोट ठेवा.
#BiggBossMarathi#BBM6#BiggBossMarathi6
इतके दिवस खूप छान character पकडले होते. पण बरं झालं शेवटी काटा group members नेच expose केले.
महाराष्ट्राला तर हे आधीच समजले होते की या घरातील सगळ्यात fake सदस्य कोण आहे.
#BiggBossMarathi#BBM6#BiggBossMarathi6
#BiggBossMarathi6, @Riteishd Feel u r doing hosting only for money..since day one only favoring useless kata group praising,guiding,protecting them n on the contrary pinpointed small mistake of toli,evicted them in spite of voting..no morals left..most disgusting season so far
Whoever starts playing strong, get eliminated. Feels like makers can’t handle anyone who threatens their favourites. The way Sagar was playing, he truly deserved Top 5 Spot. This season has become a complete joke.
#BiggBossMarathi#BBM6#BiggBossMarathi6
राकेश ने राखीवर फेकलेला बटाटा आठवतो का कोणाला? अजून ती ही शिक्षा pending आहे बिग बॉस ची राकेश वर. ओह्ह! Sorry राकेश काटा ग्रुप मेम्बर, हे तर बिग बॉस च्या घरचे मेम्बर. #BiggBossMarathi6#ColorsMarathi
@ColorsMarathi पुढच्या वेळी महिला बिग्ग बॉस आणि पुरुष बिग बॉस आणा. दोघाना एकत्र आणुच नका म्हणजे टास्क मध्ये कोणाची ही ताकद कमी जास्त लागणार नाही 🤦♀️ #BiggBossMarathi6