🌼 विजयादशमीच्या शुभेच्छा! 🌟
हा दिवस अंधःकारावर प्रकाशाचा विजय साजरा करतो! ✨ असत्यावर सत्याचा विजय आणि वाईटावर चांगल्याचा विजय, हा दिवस त्या विजयाचा प्रतीक आहे!
तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर विजय मिळो! मिपाटेक्स कडून हार्दिक शुभेच्छा!
#Dussehra#Vijayadashami#Mipatex
माता भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी, आणि यशाचा वर्षाव होवो. 🙏✨
संकटांचा नाश होवो, प्रत्येक घरात सुख-शांती नांदो! मिपाटेक्स तुमच्या शेतीच्या गरजांसाठी सर्वोत्तम उपाय प्रदान करण्यास कटिबद्ध आहे. 🌾💚
#Navratri2024#MipaIndustries#SustainableFarming#Mipatex
"Be the change you want to see in the world." – Mahatma Gandhi
At Mipatex, we honor Gandhiji’s vision of self-reliance and sustainability by driving eco-friendly innovation. #GandhiJayanti#BeTheChange#Mipatex#2ndOctober
Mipatex HDPE geomembrane pond liner is one of the proven and trusted liners by farmers in India when it comes to farm pond liners. We are a specialist manufacturer of HDPE geomembrane pond liner fabrics, which are ideal for water storage.
#geomembrane#pondliner#performedpond
अनियमित पाऊसकाळ, वेळीअवेळी मिळणारे पाणी, अशाश्वत पाणी पुरवठा यामुळे होणारी पीक हानी वाचवण्या साठी तशेच आपत्कालमध्ये पाणी मिळणे साठी संरक्षित शेततळे हे फार प्रभावी ठरते.शेतामध्ये उपलब्ध असलेल्या पडजमिनीवर सहज रित्या शेततळे बनविता येते.
#pondliner#shettale#horticulture#fishpond
Mipa Industries is a ‘Winner’ under MSME Star Stories 2024 by INDIA SME ACCELERATOR NETWORK for Manufacturing Excellence.
Founder Prakash Rijal received the award from Dr. S.S. Acharya, Chairman and MD of NSIC.
Thank you to our team, mentor, and supporters!
#MSMEStarStories2024