डॉ. रामचंद्र व सौ. सुनीता गोडबोले (२०२६ मधे मा. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कृत) या प्रेरणादायी व्यक्तींच्या कार्याची व जीवनाची ओळख करून देणाऱ्या व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देणाऱ्या, मित्रमंडळ बेंगळुरू आयोजित मुलाखतीचा संपूर्ण Video 🙏🏼
https://t.co/Q9FaxpOMa6
दर वर्षीप्रमाणेच मित्रमंडळ बेंगळुरूने १९ आणि २० सप्टेंबर ह्या दोन दिवशी DRDO Community Hall, (C.V. Raman Nagar) येथे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यात आपण सर्व उत्साहाने सहभागी होऊ या. कार्यक्रमांची रूपरेषा बरोबरच्या व्हिडिओमध्ये आहे.
गुगल मॅप:
📍https://t.co/SsBJJIxgUY
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मित्रमंडळ बेंगळुरू उत्साहात "गणेशोत्सव 2026" साजरा करत आहे .
19 आणि 20 सप्टेंबर या दोन दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.
सर्वांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
🌺🌺🌺🌺🌺
मित्रमंडळ बेंगळुरू 🙏 🙏
मित्रमंडळ बेंगळुरूतर्फे आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा 🙏🙏🕉🕉
|| पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ||
|| श्री ज्ञानदेव तुकाराम ||
|| पंढरीनाथ महाराज की जय ||
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏