न्याय, शिक्षण व समतेच्या लढ्यात आपले अवघे आयुष्य समर्पित करणारे आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे आधारस्तंभ असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरत आहेत.
#mlabapusahebpathare#क्रांतीसूर्यमहात्माफुले#जयंती