राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले.
कल्याण (प) मध्ये शहाड परिसरात काही दिवसांपूर्वीच पाणी साठल्यामुळे केडीएमसी व उल्हासनगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी केली होती,परंतु अजूनही काहीच उपाययोजना केलेली दिसत नाही.सोमवार पर्यंत तोडगा निघाला नाही तर अधिकाऱ्यांनी मनसेला सामोरे जायची तयारी ठेवावी. @KDMCOfficial