Love to see our Northeastern people excel in combat sports. This is our natural habitat.
Currently, Nagaland MMA is on the rise while we also have absolute monsters in the sport of arm wrestling.
Lfgggggggggggggg!
मुंढवा बॉटनीकल गार्डन येथील सुमारे दीड हजार झाडे तोडण्याचा घाट पुणे महापालिकेने घातला आहे.या तुघलकी वृक्षतोडीमुळे या परिसरातील जैवविविधता नष्ट होणार आहे. जे हरित आवरण एकेकाळी पुणे शहराची खास ओळख होती.तेच हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आमचा विकासाला विरोध नाही. विकास अवश्य झाला पाहिजे पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी जात असेल तर त्याला आमचा विरोध आहे. माझी महापालिका आयुक्तांना विनंती आहे की कृपया शहराच्या पर्यावरणाचे अतोनात नुकसान करणारी वृक्षतोड करण्याचा इरादा तातडीने मागे घ्यावा.
@PMCPune