@Be10xAI Today again there was a call and WhatsApp message. I am so sorry I attended your session. I will not do it again neither will tell anyone about it
Why are you guys harrassing me with so many calls for future sessions? Is it because I have attended your session and you have contact details?
@Be10xAI
Must wach Guys u loved it!!
One of the best AI generated story' Vedio I have ever watched 🤣
Kim Jong un /Dharmendra Pradhan/
Amit Shah / Modi Ji / Putin Ji (Puttan Bhaiya)
MHT-CET 2026 चे आश्चर्यकारक निकाल
सुमारे 7.5 लाख विद्यार्थ्यांमधून MHT-CET 2026 मध्ये AIR 37 आणि AIR 38 मिळवून अरुष आशिष नेरळकर आणि अवनी आशिष नेरळकर या जुळ्या भावंडांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांनी 99.9965209 पर्सेंटाइल मिळवले. 👏 (होय, दोघांचाही पर्सेंटाइल अगदी समान आहे.)
अभिमानी वडील: आशिष नेरळकर (भाजप नगरसेवक व नांदेड तालुका अध्यक्ष)
तथापि, या निकालांमुळे अनेकांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत:
HSC PCM गुण: 56.67% (अरुष) आणि 51.67% (अवनी)
JEE Main पर्सेंटाइल (त्याच वर्षी): 51.0881 (अरुष) आणि 28.0958 (अवनी)
ही कामगिरी पाहता इतकी मोठी झेप अत्यंत दुर्मीळ मानली जाईल.
आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे, आज संध्याकाळी त्यांच्या पालकांचे (आशिष नेरळकर आणि अर्पिता नेरळकर) सार्वजनिक इंस्टाग्राम प्रोफाइल नंतर खाजगी (Private) करण्यात आल्याचे वृत्त आहे.
असामान्य निकालांमुळे अनेकदा असामान्य पातळीवर पडताळणी आणि चौकशीची अपेक्षा निर्माण होते. सार्वजनिक विश्वास दृढ करण्यासाठी पारदर्शकता हा सर्वोत्तम मार्ग आहे.
@svshetty78
आटपाटनगरी!
सेवक : महाराज… महाराज घात झाला!!
राजा : काय?! भात झाला?
प्रधान : होय महाराज, थांबा तूप मेतकूट घालून आणून देतो!
सेवक : महाराज.. जनता प्रश्नं विचारत्ये, आंदोलन करत्ये..
राजा : काय?! आलिंगन देत्ये?
प्रधान : होय महाराज, पण तूम्हाला परदेशी निघायचे आहे!
सेवक : महाराज! जनता प्रधानजींचा राजीनामा मागत्ये.
राजा : काय?! वास्को द गामा मागत्ये?!
प्रधान : होय महाराज, त्याला आणायची व्यवस्था लगेच करतो!
सेवक : महाराज तूम्ही काहीतरी विचित्र ऐकताय!
प्रधान : कोण म्हणतं असं?!
सेवक : जनता!
राजा : काय? घंटा!
प्रधान : नीच सेवका महाराजांना बहिरा म्हणतोस?! अटक करा ह्याला!!
राजा : शाब्बास प्रधानजी!
मी ‘नीट’ ऐकलं! तूम्ही मला बहीरा म्हणालात पण तरीही तूम्हाला राजीनामा द्यायला लावणार नाही!
कारण?! माझं आवडतं गाणं आहे..
‘तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार ऐसा अपना प्यार’
प्रधान : महाराज कसे काय हो जमतं तूम्हाला?!
राजा : मेलडी खाओ खूद जान जाओ!
खी खी खी खी
इतक होऊनही NDA ला या संसदेच्या अधिवेशनात कोण पाठिंबा देत..कोण मागच्या दाराने हळूच जाते...लक्ष ठेवा!
ज्यांना भाजप सरकारला मदत करायची आहे त्यांनी खुशाल करा फक्त उघडपणे करा...लपून छपून करू नका!
जो जो पापात सहभागी होणार,त्याचा हिशोब इतिहास ठेवणार! #हिशोब
अत्यंत दुःखद बातमी.
महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचे अध्वर्यू डाॅ. कुमार सप्तर्षी यांचं आत्ता साडे पाच वाजता दुःखद निधन झालं आहे.
सोमवारी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी गांधी भवन इथं ठेवलं जाईल. त्यानंतर अंत्यसंस्कार होतील.
एका मोठ्या पर्वाचा अस्त झाला आहे.