भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी मोडी लिपी नामिकेकरता पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२६ आहे.
PDF utl https://t.co/5ATn1otiT0
यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडे नाही.
#modiscript#modilipi
भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी मोडी लिपी नामिकेकरता पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२६.
PDF url https://t.co/ZBZ20Xs561
यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडे नाही. तरी वैयक्तिक मेसेज करून चौकशी करू नये. #modiscript
📜 ठाणेकरांसाठी मोडी लिपी प्रशिक्षण!
हे प्रशिक्षण प्रत्यक्ष ��ोणार आहे.
प्रवेश अर्ज सोमवार ते शनिवार या दिवसांत सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत भरता येईल.
अर्ज भरण्यासाठी जाताना सोबत घेऊन जावे 👇
✅ २ पासपोर्ट फोटो
✅ आधार/ओळखपत्र + झेरॉक्स प्रत
✅ प्रशिक्षण शुल्क
#modilipi
पुराभिलेख संचालनालयाचे नांदेड येथील मोडी प्रशिक्षण वर्ग यशवंत महाविद्यालयात १८ सप्टेंबर ते २७ सप्टे��बर २०२५ सायंकाळी ४ ते ६
संपर्क: डॉ. शिवराज बोकडे : 9421367352 / 8856843052, डॉ. संगीता शिंदे(ढेंगळे): 9423693434, डॉ. साईनाथ बिंदगे: 9970863067, प्रा. राजश्री भोपाळे: 9075288280
पुराभिलेख संचालनालयाचे रत्नागिरी येथील मोडी प्रशिक्षण वर्ग चिपळूणला डी.बी.जे. डी.बी.जे. महाविद्यालय, एस.के. पाटील नगर, चिपळूण, र���्नागिरी ४१५६०५ येथे होणार आहेत.
संपर्क: 9923073219 प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम (इतिहास विभाग).
२० ऑगस्ट २०२५ पर्यंत संपर्क साधावा.
@KanchanKarai #modiscript
मोडी लिपी प्रशिक्षण नाशिक केंद्र. उद्यापासून सुरू होत आहे.
कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनावणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सटाणा येथील प्रा. श्री. अमित निकम यांच्याशी 94229 02847 ह्या क्रमांकावर चौकशी करावी.
#modiscript#modi_script#मोडीलिपी#मोडी_लिपी@KanchanKarai
मोडी लिपी प्रशिक्षण नाशिक केंद्र. उद्यापासून सुरू होत आहे.
कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनावणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्या��य, सटाणा येथील प्रा. श्री. अमित निकम यांच्याशी 94229 02847 ह्या क्रमांकावर चौकशी करावी.
#modiscript #modi_script #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript
मोडी लिपी प्रशिक्षण पुणे केंद्र यंदा सोलापुरात आहे. फोनवर चौकशी करून त्यांच्याकडे फोनवरून नाव नोंदवावे. जाग�� मर्यादीत आहेत. फॉर्म भरण्यास जाण्याआधी पुन्हा चौकशी करावी.
#modiscript #modi_script #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript
मुंबईसाठी:
एल्फिन्स्टन महाविद्यालय (इतिहास विभाग)
प्रा. डॉ. उर्मिला टेकवडे - 82916 55681 सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत
मुंबईबाहेर:
दिलेल्या पत्त्यांवरील महाविद्यालयांशी संपर्क साधावा.
गुगलवर पत्ते व संपर्क क्रमांक शोधावे.
#modiscript#modiscript#मोडीलिपी#मोडी_लिपी@KanchanKarai
मुंबईसाठी:
एल्फिन्स्टन महाविद्यालय (इतिहास विभाग)
प्रा. डॉ. उर्मिला टेकवडे - 82916 55681 सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत
मुंबईबाहेर:
दिलेल्या पत्त्यांवरील महाविद्यालयांशी संपर्क साधावा.
गुगलवर पत्ते व संपर्क क्रमांक शोधावे.
#modiscript#modiscript#मोडीलिपी#मोडी_लिपी@ModiScript
महाराष्ट्र शासन मोडी लिपी प्रश��क्षण सप्टेंबर २०२५
ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी थेट फॉर्म घ्यायला जा. प्रवेश अर्ज सकाळी १० ते दुपारी ३ च्या दरम्यान पुढील पत्त्यावर उपलब्ध:
Directorate of Archives, Mumbai.
गुगल पिन: https://t.co/r9d25kaHyI
#modilipi #मोडीलिपी @KanchanKarai
महाराष्ट्र शासनाचे मोडी लिपी प्रशिक्षण सप्टेंबर २०२५
ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी थेट फॉर्म घ्यायला जा. प्रवेश अर्ज सकाळी १० ते दुपारी ३ च्या दरम्यान पुढील पत्त्यावर उपलब्ध:
Directorate of Archives, Mumbai.
गुगल पिन: https://t.co/C6ASJhQXhR
@ModiScript#modilipi#मोडीलिपी
I feel honoured to be the first Modi script scholar to provide data for testing the world’s first AI model developed by the @iitroorkee that can transliterate historical Modi script documents into Devanagari.
#modiscript#modilipi#मोडीलिपी#मोडी_लिपी
मोडी लिपी शिकण्याकरता 'मोडी लिपी प्रशिक्षण पाठ' ही सुमारे ३५ धड्यांची प्लेलिस्ट Modi Script Online ह्या YouTube चॅनेलवर उपलब्ध नि:शुल्क उपलब्ध आहे.
प्लेलिस्टची लिंक: https://t.co/aVCj2xrwwY
#modilipi#Modi_lipi#modiscript#modiscriptonline
मोडी लिपी शिकण्याकरता 'मोडी लिपी प्रशिक्षण पाठ' ही सुमारे ३५ धड्यांची प्लेलिस्ट Modi Script Online ह्या YouTube चॅनेलवर उपलब्ध नि:शुल्क उपलब्ध आहे.
प्लेलिस्टची लिंक: https://t.co/TKjjypvJwh
#modilipi#Modi_lipi#modiscript#modiscriptonline
अनेक ऐतिहासिक मोडी लिपीतील पत्रांमध्ये पत्र समाप्ती मुद्रेआधी लिहिलेले शब्��� - बहुत काय लिहिणे. आज एका होळकरांच्या देवनागरी पण हिंदी भाषेतील पत्रामध्ये हे शब्द सापडले - बहुत क्या लिखना । @kanchankarai #modiscript #मोडीलिपी
अनेक ऐतिहासिक मोडी लिपीतील पत्रांमध्ये पत्र समाप्ती मुद्रेआधी लिहिलेले शब्द - बहुत काय लिहिणे. आज एका होळकरांच्या देवनागरी पण हिंदी भाषेतील पत्रामध्ये हे शब्द सापडले - बहुत क्या लिखना । @ModiScript#modiscript#मोडीलिपी