I am 77 now. I like music. Like talking with different types of people. Want to make anything & everything to make Mera Bharat Mahan. Born on 29th August.
@Mooon_Shinee@aher_narendra ताई कृपया अफवा पसरवू नका, ही विनंति.
ही व्यक्ति टोमणे आधीही मारत नव्हती, आज पण नाही.
हे महाशय टोमणे फक्त खाजवतात, ही फक्त यांचीच खासियत (साॅरी खाजियत) जगात टोमणे खाजवणारे एकमेव पात्र! 🤣
बरोबर ना !
@Rashtrabhasha_ ओढे, नाले, नद्या यावर,आक्रमण झाले नाही का ? ते कोणाच्या काळात झाले ? पाणी वाहण्याचा जागा कोणी बंद केल्या? 25 वर्ष खानदानी मालमत्ता समजून कोणी कशी लुटली? 30-35 मुंबई च होती ती तुंबई कोणी केली जे जनता जाणते.
@mataonline ज्या पक्षाने कोडगे पणाने आणीबाणी लावली हजारो जणांना कोणतेही आरोप न करता जेल मधे कोंबले, अशांनी संविधान वाचविण्याच्या गप्पा करणे निर्लज्ज पणाचा कळस आहे. असा निर्लज्ज पणा एकच पक्ष करू शकतो. थू !
@VivekJadhavOff1 अजिबात, योग्य नाही !
झोपडपट्टीतला खालच्या स्तराचा माणूस पण असली दळभद्री व नीच भाषा वापरणार नाही.
देवाने याची असेंबली नीट केली नाही, घाईने याला तसेच खाली ढकलले आहे.
तोंडातून सतत गटार वाहवणे.
मल विसर्जन करायच्या ऐवजी तिथून बोलणे
हे दोन मुख्य डिफेक्ट आहेतच. बरोबर ?
@Yadvkomal@BalramBalloo Let God provide all strength to carry a speedy recovery and live a normal, happy life.
Oh God, please bless a needy person to live a normal+happy life.
⚘️🙏🙏.
Wish and hope God will help. All the best, sister.