गाड्यांवर उड़नारी धूळ,घान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला लगलेली दिसताच एक शिवभक्ताने अपल्या रुमालाने ती साफ़ केली.
जय शिवराय🚩🙏🏻
.
A Shiva devotee wiped the dust flying on the vehicles with his handkerchief as soon as he saw the image of Chhatrapati Shivaji Maharaj.
भाजपचा कार्यकर्ता थांबणार कसा तो तर कोरोनाचा प्रसार करण्यात मग्न होता!
बाकी शाखा उघड्या होत्या की बंद याचे उत्तर जनता देईल पण तुम्ही काय शाखेच्या बाहेर चौकीदारी करत होतात?
दी.१२ डिसेम्बर २०२१ रोज़ी शिवसेना,युवासेना नाशिक व प्रवीण तिदमे फ़ाउंडेशन नाशिक च्या वतीने गंगाघाट ईथे अन्नदान करण्यत आले त्या दरम्यान वेदांत तिदमे,क्षितिज मोराडे,प्रतिकेश बनभैरु,पंकज टाक,योगेश मैंदरे आदी उपस्थिति होते.@rautsanjay61@AUThackeray@SardesaiVarun@Shivsena_Amit
Do you ever sit back and realize you’re not anybody’s favorite person,ur just kinda there and then you get sudden urge to distance yourself from everyone and chill alone..!❤️
People will hurt you I will heal you. People will humiliate you,I will magnify you.people will judge you,I will justify you….have faith
Om sai ram❤️🌹
#HappyThursday#sabkamalikek#sairam#shirdi#meresai
काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाचा दर 85 डॉलरवर पोहोचला होता, पण गेल्या 10 दिवसांत दर 76-77 डॉलर प्रति बॅरलच्या किमतीवर येऊनही केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल चे दर कमी केलेले नाहीत.
#PetrolDieselPrice