RCB चा RR वर ९ विकेट्सनी दणदणीत विजय.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने IPL 2025 च्या 28 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध 9 विकेट्सनी शानदार विजय मिळवला. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात RCB ने 174 धावांचे लक्ष्य फक्त 17.3 षटकांत पूर्ण केले .