(खबरों से परे, सच की गहराई तक)
Official Twitter Account of Tushar Ganvir.
Politics | Social Issues | Unfiltered Truths
(बेझिझक, बेबाक, निष्पक्ष)🙏 जय संविधान 🙏
आज एका चिमुकलीचा आवाज कायमचा बंद झाला…
पण आपला आवाज थांबता कामा नये!
अशा दरिंद्यांना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे—
ही फक्त मागणी नाही, तर समाजाची जबाबदारी आहे!
#pune#maharastra#JusticeForChild@PuneCityPolice
🕊️ “आज महाराष्ट्राला एक अमर नेता गमावावा लागला. उपमुख्यमंत्री **अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या सेवाभावनेने आणि नेतृत्वामुळे महाराष्ट्राचा इतिहास सदैव स्मरण ठेवेल.
विनम्र श्रद्धांजली🙏🕊️
#AjitPawarPlaneCrash
“भारतावर हल्ला झाला आणि भारताने जेव्हा एअर स्ट्राइक केलं, तेव्हा दिसून आलं की संकटाच्या वेळी देश एकत्र उभा राहतो — जात, धर्म, पक्ष सगळं मागे पडतं.”“भारतीय जवानांचं बळ, देशवासीयांचा पाठिंबा आणि सरकारचा निर्धार — या एअर स्ट्राइकमध्ये हे सगळं एकत्र दिसून आलं.”
#OperarionSindoor