Speech by Mr. Raj Thackeray among the best he s given in his career... if this doesnt consolidate UBT MNS base in MUmbai, not sure what else could the Thackerays have done... if UBT MNS manage to do well in BMC, this speech ought to deserve lot of credit
सकाळी सकाळी मुंबई लोकल ने ऑफिस ला जाताना
ही अशी दृश्य हमखास दिसतात…
आमदार-खासदार असुदे किंवा नसुदे,
राज ठाकरे या माणसाविषयी जनसामांन्यात वेगळीच क्रेझ आहे.
जेव्हा कधी हा माणूस राजकारणात जिंकेल तेव्हा तुमच्या आमच्यातील या अशा साध्या माणसांमध्ये एक वेगळाच आनंद असेल…
एकाच वेळी 3-4 सिनेमा प्रदर्शित करण्याची मराठी चित्रपटांना अशी काय घाई होती?
नंतर हेच कलाकार थेटर मिळवण्यासाठी मनसे-शिवसेनेकडे जाणार
आणि जेव्हा हे पक्ष मराठीचा मुद्दा मांडतात तेव्हा ह्यातले अर्ध्याहून अधिक कलाकार तोंड उघडत नाहीत
#MarathiCinema#Maharashtra
हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी!
कृपया हा जीआर नीट वाचा…
हिंदी ही तृतीय भाषा असेल…
ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान 20 इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?)
म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे सांगितलेले आहे… पहिल्या इयत्तेतल्या मेंदूला किती ताण देणार? आणि का? मातृभाषा मजबूत करण्यावर जोर का नाही?
एक देश, एक भाषा! असं करायचं ठरवलंच आहे तर…
पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध!
आता तुम्हीच ठरवा, नेमकं काय अभिजात होतंय?
#महाराष्ट्रात_मराठीच
अग्रलेख: राज ठाकरे बोलले ते खरेच! थोडा विवेक जागा असेल तरी फरक कळतो
खरेतर राज ठाकरे यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील सूक्ष्म फरक नेमकेपणाने मांडला
#RajThackeray#mahakumbh2025
https://t.co/gPpsA3iqZz
कल्याण ग्रामीण चे उमेदवार राजूदादा पाटील यांच्या गावात जवळपास चौदाशे मतं आहेत जी दरवेळी त्यांना पडतात, यात त्यांचे अनेक नातेवाईक, जवळचे मित्रपरिवार आणि कार्यकर्ते देखील आहेत तिथून राजू पाटील यांना एकही मत पडत नाही हे अशक्यच आहे.
#विधानसभा_निकाल_२०२४
कोणत्या मातीचा बनलाय हा माणूस,
मराठी माणसाने सातत्याने नाकारलं तरीही काल शिवाजी पार्कमध्ये रमाकांत आचरेकर सरांचं स्मारक व्हावं म्हणून झटला, सचिन सहित अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी खेळाडू घडविणाऱ्या कोचचे स्मारक मराठमोळ्या शिवाजी पार्कातच व्हावं हा अट्टाहास. (१/२)
महाराष्ट्रात मराठीच हा कायदा आहे आणि हे गृहीतच धरलं पाहिजे. पण असं असताना मध्ये मध्ये काही मूठभर अमराठी व्यक्तींना मराठी भाषेचा अपमान करण्याची खुमखुमी येतेच. अशांना हात मोकळे करून मनसे दणका द्यावा लागतो, जो मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातील महाराष्ट्र सैनिकाने दिला... आमच्या भाषेचा सन्मान नाही राखलात तर मनसे दणका मिळणारच...
#मराठी #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना
#MNSAdhikrut
दहिसर येथील मनसे उमेदवार राजेश येरूणकर... हे जिथे रहातात त्या भागात त्यांना फक्त २ मतं मिळाली ! पत्नी, मुलगी, आई आणि ते स्वत: असे चार मतदार तर घरचेच होते. त्यांनीही मतदान केले नाही का? इव्हीएमबद्दल इतरही अनेक शंका त्यांनी उपस्थित केल्यात. बघा.
तमाम महाराष्ट्र जो संशय व्यक्त करतोय की, हे जनमतानं नाही तर 'धन'मताने निवडून आलेले असावेत... ही शंका खरी आहे की काय???
कुणाल विजयकर हा माझा जे.जे. आर्ट्स च्या काळापासूनचा मित्र. कुणाल हा यशस्वी लेखक, जाहिरातकार, कलाकार आणि आता युट्युबवर 'खाने मे क्या है' हा अप्रतिम शो करणारा. कुणालचं मनापासून खाण्यावर प्रेम आहे, त्यामुळे त्याचा हा शो हा खूप सहज होतो. तसंच कुणालकडे छान सहज गप्पा मारण्याची पण कला आहे, जी हल्ली कमी होत चालली आहे असं वाटतं. असो, तर माझ्या या मित्राने 'खाने में क्या है' या त्याच्या युट्युब शोमध्ये मला बोलावलं होतं. खूप काळाने गप्पातून रंगत गेलेला इंटरव्ह्यू झाला, त्या शोची युट्युब लिंक इथे जोडत आहे. जरूर पहा..
@kunalvijayakar
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्रातील तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे श्री. अमित ठाकरे, निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.
माहीम मतदारसंघातून अमितची उमेदवारी जाहीर झाली आहे.
आम्हा सरदेसाई कुटुंबीयांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा अमित याच्या सोबत आहेतच आणि नेहमी राहतील.