स्वराज्यनिर्माते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा.🙏
#छत्रपती_शिवाजी_महाराज
लक्षात ठेवा कितीही विचार केला तरी परिस्थिती बदलत नसते,
त्यामुळे फक्त विचार करण्यात वेळ घालवण्या पेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा कारण,
विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नांनी तो प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो.#MotivationalQuotes
@VaishnaviDongr8 मला वाटतं तुम्ही इतच न थांबता पुढे आणखी प्रयोग करून भविष्यात देशासाठी तुम्ही नकीच खातीव्यवस्थापित करता अस मला वाटतं वा मस्त a असच रिसर्च करत रहा नकी तुम्ही काहीतरी शोध लावणार