On this Day, 1 May 1960 Maharashtra was formed by dissolution of Bombay State.
PM Nehru, CM of Maharashtra YB Chavan & Governor Sri Prakasa at the unveiling the new Map of Maharashtra at Raj Bhavan Mumbai.
#MaharashtraDay#महाराष्ट्रदिवस
Frustrated with @airtelindia! 🌐
I’ve recharged with an unlimited 5G plan, but the service is absolutely non-existent. What is the point of paying for premium connectivity when the network won't even load a basic page?
What is the use of recharging unlimited plans.
Frustrated with @airtelindia! 🌐
I’ve recharged with an unlimited 5G plan, but the service is absolutely non-existent. What is the point of paying for premium connectivity when the network won't even load a basic page?
What is the use of recharging unlimited plans.
PROMPT 1 — PORTFOLIO STRATEGY BLUEPRINT
“Act as a portfolio architect. Based on [my risk tolerance], [target return], and [time horizon], design a diversified equity portfolio using 6–10 stocks or ETFs. Assign weights by volatility-adjusted contribution. Include reasoning for each selection tied to macro trends and sector strength.”
I don’t understand why more people don’t use Google Gemini for stock research.
Not for tips.
Not for predictions.
But for thinking clearly before risking money.
Here are 10 detailed prompts I actually use 👇
अजित दादांच्या अंत्यसंस्काराला आलेली लोक ही बघ्यांची गर्दी नव��हती.ती आपल्या घरातला जबाबदार पुरुष गमावल्यावर जशी माणसं जमतात, तशी जमलेली माणसं होती.
लोक तिथे चेहरा पाहायला आले नव्हते,
ते आपल्या आयुष्यातल्या एका आधाराला निरोप द्यायला आले होते.
कारण अजित दादा फक्त नेता नव्हते.
गावगाड्यातला एक ओळखीचा चेहरा होते.
अडचणीत नाव घ्यावं असं एक नाव होते.
संकटात आपला माणूस म्हणून आठवणारा एक पत्ता होते.
एखाद्या घरात कर्ता पुरुष जातो,
तेव्हा रडणं कमी असतं, गोंधळ कमी असतो,
पण माणसं जास्त असतात.कारण सगळ्यांना कळलेलं असतं.इथं माणूस नाही, एक आ��ार गेला आहे.
अजित दादांच्या बाबतीत तेच झालं.
लोक आपल्या गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून निघाले.ते औपचारिकतेसाठी नाही,
तर आपल्या गावगाड्यातलं काहीतरी तुटलंय
ही जाणीव त्यांना तिथपर्यंत घेऊन गेली.
त्या रांगेत उभा असलेला प्रत्येक माणूस
ए��च गोष्ट बोलत होता.आपल्या मधला कुणीतरी गेला आहे.
ती गर्दी गावगाड्याच्या एका आधारस्तंभासाठी होती.
Hello @airtelindia ,
From last two days I have been trying to deactivate my airtel wifi.there is no service in your airtel thanks app and the customer executive is not responding.I am facing a bad experience with airtel service.
रेशन कार्ड धारकांसाठी EKYC करण्याची ऑनलाइन सुविधा सुरू...
ई-केवायसी ॲप मधून लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे EKYC करू शकतो.
मुख्य वैशिष्ट्ये
▪️घरबसल्या सोप्या पद्धतीने ई-केवायसी करा
▪️फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी
▪️रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई-केवायसी करू शकतो
▪️आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक
ॲप लिंक
https://t.co/Hadi9VrDPD
1)राज्य : महाराष्ट्र निवडा- आधार क्रमांक : टाका आणि आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करून कॅप्चा कोडची नोंद करा.
2) चेहऱ्याद्वारे पडताळणी करा (Face Authentication)- स्वतःसाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा. स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा. दुसऱ्या व्यक्तीची केवायसी कर�� असल्यास बॅक कॅमेरा वापरा.
3) सत्यापन पूर्ण- यशस्वी पडताळणी झाल्यास लाभार्थ्याची माहिती रास्त भाव दुकानाच्या ई-पॉस मशीनवर दिसेल- याची खात्री करण्यासाठी ॲपमध्ये "E-KYC Status" तपासा- जर "E-KYC Status - Y" दिसत असेल, तर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
EKYC करण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2025
शेतीमालाला मिळणारा भाव आणि शेअर मार्केट ट्रेडिंग ! #StockMarketअभ्यास
आता तुम्ही म्हणाल की शेअर मार्केट ट्रेडिंग आणि शेती ह्याचा काय संबंध तर..
एक माहिती म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की शेअर मार्केट ट्रेडिंगचे नियम आणि त्याची Candlestick वापरायची पद्धत ही मुळात जपानी शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल म्हणजे तांदळाच्या भावाचे भाकीत करण्यासाठी विकसित केली होती..!🤯
असो..आज मात्र आपण मला टोमॅटोचे आकडे मिळाल्याने त्या पिकाच्या भावाचे भाकीत करता येऊ शकते का ते बघू..😅👇
१/n +