तुकाराम मुंडे यांची राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची नेमणूक झालीय तसं मी बघतोय ईकडे सर्रास पानटपर्या बंद आहेत, गुटखा- मटका भरपूर प्रमाणात बंद झालंय हे दिसतय. जे दूध डेअरी वाले आहेत त्यांचे भेसळयुक्त काळे धंदे करायचे ते मोठ्या प्रमाणात बंद झालेत. प्रत्येक जिल्ह्याचा FDA डिपार्टमेंट अलर्ट आहे. हे या आधी मला तरी कधीच दिसलं नाही, हा बदल घडला तो फक्त तुकाराम मुंडें सारख्या प्रामाणिक आणि शेतकरी-गोरगरीब जनतेची जाण असणाऱ्या अधिकार्यामुळे. एक salute तर नक्किच बनतो या अधिकाऱ्यासाठी 🫡
रिज़ल्ट आते ही मोना ने मम्मी को कॉल किया 'मम्मी, अब आप डिप्टी कलेक्टर की मम्मी होंगी। फोन के उस पार सिर्फ ख़ामोशी थी... और गर्व से भरी एक माँ..... आप क्या कहना चाहेंगे इस बिटिया को जिसने इतना डिप्टी कलेक्टर का exam निकाला
भाई ईमानदारी से @JioCare , @reliancejio तुम्हारी सर्विस गांवों में बहुत ही खराब है।
अगर आपके गांवों में भी रिलायंस jio की सर्विस खराब है तो टैग करें और सवाल करें।
जब पैसे शहरों वाले तो नेटवर्क घटिया वाले क्यों ?
आरक्षण आर्थिक आधार पर गरीबों को वगैरह वगैरह के नाम पर दलितों के फर्जी हितेषी शुभ चिंतक बनने का ढोंग करने वालो, कभी गुजरात के ऊना के दलितों के बारे में दो शब्द बोले हो?
SC ST Act के बारे में उल्टा सीधा बोलने वालों
SC ST Act होने के बाद भी क्या ऊना में दलितों के साथ हुई हिंसा के 9 साल बीत गए
क्या इनलोगो को न्याय मिल गया??
देश में सामान्य वर्ग के आबादी 40% है।
देश की एक बड़ी आबादी इस वक्त सांसद सुप्रिया सुले के साथ खड़ी है ! आरक्षण के मुद्दे पर आपकी बेबाकी का समर्थन है !
#We_Stand_With_Supriya
Reservation should not be given based on caste. Reservation should be given to those who are economically weak, no matter what caste they belong to.
- Sharad Pawar
'Only those who are economically weak should get reservation, there is no need for other reservations' was first proposed by Bal Thackeray, we believe in his views.
- Raj Thakare
This ideology is destructive to society, this ideology is against social justice. Any party that is against social justice should be expelled from the country's politics.
@SurajKrBauddh@Profdilipmandal@ShobhnathRao@RameshwarDhan12@Nikhilchavdagj1
#सुप्रियासुले_माफी_मांगो @supriya_sule
SC,ST पर जितना अत्याचार अंग्रेजों ने किया,
उससे 10 गुना भारत के ऊंची जातियों ने किया।
अंग्रेजों के आने से SC,ST के हाल में सुधार हुआ
क्या @supriya_sule माफी मांगेगी?
#सुप्रियासुले_माफी_मांगो
वंचित पाठिंब्यावर निवडून आलेल्या किंचीत बुद्धीच्या सुप्रिया सुळे यांची लोकप्रतिनिधी होण्याची लायकी नसल्यामुळे त्यांना मोहनदास गांधी प्रणित पुणे करारानुसार आरक्षण देण्यात यावे.
#सुप्रियासुले_माफी_मांगो
साप संपला नाही बाबा,
कात संपली नाही रे...
तु गेला अन् सर्व संपले,
जात संपली नाही रे...
दुर्दैवी घटनेचा, नीच मानसिकतेचा जाहीर निषेध!🏴
मरेपर्यंत आणि मेल्यावर सुद्धा ज्यांना जातिवादाला सामोरे जावे लागते असे लोक कोण आहेत?
अंत्यविधी पार पाडण्यासाठी सुद्धा ज्यांना संघर्ष करावा लागतो असे लोक कोण आहेत?
आरक्षणाला विरोध करणार्यांनो....
तुमच्या लोकांच्या किती अंत्ययात्रा आजवर अडवल्या गेल्या?
किती मृतदेहांची विटंबना झाली?
किती मृतदेह अंत्यविधी होण्यापासून थांबवले गेले? याचे उत्तर आहे का?
@RRPSpeaks च्या मतदारसंघात पारधी महिलेच्या मृतदेहाचा अंत्यविधी करण्यास विरोध होतो, पण युवा नेत्याला खबर सुद्धा लागत नाही. इतर ठिकाणी दरडावून बोलणारा पुरोगामी युवा नेता अशा ठिकाणी मात्रं गायब असतो.
जिवंतपणी भेदाभेद, मेल्यावरही भेदाभेद.
हे पुरोगामी माणसा, याचा तुला कधी वाटतो का रे खेद?
खरंतर इथे आर्थिक निकषांवर आधारीत आरक्षणाची मागणी करणार्यांना मानसिक आरक्षणाची नितांत गरज आहे.💯
#पुरोगामी_महाराष्ट्र
सुप्रिया ताई ना बाबासाहेब समजतात, ना त्यांचं दिलेलं आरक्षण!
बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे आणि शेकडो वर्षं जातीय भेदभाव व वंचिततेला सामोरं गेलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना सशक्त करण्याचं माध्यम आहे.
आरक्षण ही काही गरीबी निर्मूलन योजना नाही!
एक गोष्ट नीट ऐकून समजून घ्या — तुमच्यापूर्वीही अनेकांनी आरक्षणावर हल्ले केले, पण जोपर्यंत आम्ही आरक्षणवादी जिवंत आहोत, तोपर्यंत तुमच्यासारख्यांचा आरक्षण संपवण्याचा स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही!
जय भीम! जय संविधान!
#Reservation #आरक्षण #constitution #संविधान
Just a reminder for Bahujan,
Avoid any argument about reservation with merit, marks, or percentage. It's a Savarna discourse.
Reservation is for Representation; stick to the argument that 3% controls 97% of resources.
अरे ओ दलितों, जागो-जागो! सुप्रिया सुले और कांग्रेस का असली चेहरा बेनकाब—एक तरफ आरक्षण को ठिकाने लगाने की ठसक, दूसरी तरफ "BJP हटाओ" का ढोंग करके सांसद की गद्दी हथियाई! इनकी जातिवादी साजिश अब साफ, वोट देने का चक्कर छोड़ो!
लेकिन ये तो बस ट्रेलर था—कांग्रेस की काली करतूतें तो महाकाल हैं! 1975 का आपातकाल—संविधान को लात मारी, लोकतंत्र को बेड़ियों में जकड़ा!
संजय गांधी का नसबंदी कांड—गरीबों की जिंदगी उजाड़ डाली!
2G-कोयला घोटाले—देश की तिजोरी लूटकर ठुमके लगाए!
कहां गए वो ढोंगी "जननायक के सिपाही"? जो चिल्लाते थे—बीजेपी को हराओ, आरक्षण बचाओ! अब सुप्रिया के पीछे नाच रहे हो?
आओ सामने, मेरा समाज सड़े फूलों की माला से रंगारंग विदाई देंगे! जनता अब जाग गई, इनकी पोल चारों ओर गूंजेगी!