Presenting Sahyadri Aarogya Wari, a unique activation that connected with the Warkaris and spread the message by becoming a part of a generational tradition. 🙏
Its the idea that won 3 Silver and 1 Bronze at One Show Abbys 2023 🏆
#setuwork#setu#workshowcase
काळ बदलतो पण माणसांचा स्वभाव बदलत नाही. म्हणूनच काळ बदलला तरी या व्यक्ती आणि वल्लींवरचं प्रेम कमी होत नाही!
पुलंच्या पुण्यतिथीनिमित्त या अजरामर व्यक्तीरेखांची इन्स्टाग्राम अकाउंट्स आम्ही शोधून काढली आहेत. तुम्हालाही काही सापडली तर आम्हाला नक्की सांगा! ✨️(1/2)
#PuLaDeshpande
आपल्या भवतालाशी जोडणारी, सांस्कृतिक - सामाजिक इतिहासाची जाणीव करुन देणारी, मराठीचं प्रेम रुजवणारी अक्षरनंदन शाळा आणि तिच्या मोठेपणाची अशी अचानक आठवण करुन देणारी ही 'वेडी' मुलं, तुम्हाला खूप खूप प्रेम! ♥️
पूर्ण पोस्ट - https://t.co/TkmZxkz2CF