T22 अलिकडे बघता सर्व काही ठीक चालेला दिसुन येत आहे, चहा आणि वडापाव विक्रेते कित्येक वर्ष स्टॉल वरच आपलं जीवन जगत आहेत आणि त्याच्यातच पिढ्यान् पिढ्या गुंतून घेतं आहेत, अर्थात ते जीवन जगायचं विसरून गेले आहेत, त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.
#नरकवासी#गटारी#झोपडपट्टी
T21 महाराष्ट्र राज्यातील मराठी शाळा व महाविद्या��य यांचे विद्यार्थी बेरोजगार होत चालले आहेत,तरी या समाजातील लोकांना मी जागं करू इच्छितो तुम्ही विलायती लोकांना धडा शिकवला पाहिजे तरच कुठे तरी समाज घडू शकतो, त्यांच्या मनात मराठी भाषा घडवू शकतो.
#जयमहाराष्ट्र
#मीमराठी
T20 महाराष्ट्र राज्यातील सरकारने औषधे आणि रोग यांचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे,तसेच कुटुंब व्यवस्थापनेचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, वंचित कुटुंबांना भत्ता मिळवून देणं हे या सरकारच काम आहे,त्यांना अन्न,वस्त्र आणि निवारा मिळवून देणं हे जबाबदार सरकारचं काम आहे.
#जयमहाराष्ट्र
T19 Thinking about our future is sadden for me because my skin is cracking and drying and i went to doctor he gave me medicine but this not helpful for me and i thinking about the people,people are go through big health issue totally disater for my country.
#health#digestion
T18 A pawn stepping upside is sign of preparation of war but he knows about who behind us is a sign of power but in reality playground is on rent and the players are playing with the kings,most powerful sign is king is playing in own playground is most dangerous to opponent.
#Ind
T17 Farmers can't afford plants that's joke's part,but they are doing well in his life also they are submitting pending loans, government has noticed about loan free farmers they are growing features,one day we need oxygen storages.
#farmhouse#farmerslife
T16 Today I wakeup in the early morning i feel good but that not enough for me and i want to do social work then i decide to pudding some water to my plants, eating breakfast and reading news paper thats it.
#livelife#savewater
T15 In Maharashtra state we are living freely without any hesitation but in other states they are not living like us,they are struggling for food, shelter and cloths because Maharashtra is a heaven and lords stays in heart 💜
#heaven#floatinglife#Careers
T14 In Maharashtra government is working on the River,Dam and Canal but water are not found in River and Canal is something wrong about our state other states are working silently, central government are planning for good but states government are not.
#savemaharatra
T13 महाराष्ट्र राज्यातील रस्ते व गटारीचे काम जोरात सुरू आहेत,पण राज्यातील अनेक ठिकाणी अर्धवट कामे केलेली दिसत आहेत,तसेच पाटबंधारे व पाण्यातील ठिकाणे या गोष्टींकडे सरकारने लक्ष केंद्रित केले पाहिजे,त्यामध्ये फार घोटाळे होत असल्याने लोक त्याच्याकडे पाठ फिरवतात.
#irrigationfund
T12 we saw a men mustache why they gorww i found the solution in life doing all think and nothing to do anythink men groww mustache and behaving like macho men,and also doing schedule job to impress childrens,wife and society some kind of i like that attitude.
#Growmustache
T11 महाराष्ट्र राज्यातील व्यापारी वर्गाकडे बघता सर्व काही ठीक दिसत आहे, परंतु व्यवसायात नवीन व्यापारी वर्गाकडे लक्ष देणं गरजेचे आहे, त्यांच्या परिस्थितीचा आढावा घ��णे गरजेचे आहे, महाराष्ट्र सरकारला विनंती करतो.
#उद्योजक
#तरुणभारत
T10 महाराष्ट्र राज्यातील दुषित हवा, पाणी व वीज या गोष्टींचा वापर योग्य पद्धतीने क��ावा
रस्ते घर आणि औषधे हे तर सरकार बनवतच आहे, त्याची भेसळ सुद्धा ते करतच आहे, आपण सर्वसामान्य नागरिकांनी त्याची खरेदी सावधानतेने करावी.
#saveindia
#greenfield
T09 महाराष्ट्र राज्यातील सर्व लोकांची मानसिकता बघुन सर्व मनोरुग्ण झाले आहेत,तरी सर्वांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, तसेच आपल्याला दररोज अन्न, वस्त्रे आणि पाणी,वीज यांचा पुरवठा व्यवस्थित होत आहे का याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
#savelife#savewater
T08 India's capital Delhi are planting people around us and playing with citizens about voting system we are not understand how to react with them and we are feeling tired so we just surviving in our place.
#delhipolitics#indiavotes
T07 महाराष्ट्र राज्यातील सर्व मराठी बांधवांना सांगु इच्छितो की बाहेरील भैय्ये राज्यामध्ये असंतोष माजवण्याचं प्रयत्न करत आहेत.तरी सर्व मराठी बांधवांनी त्यांना सतर्कतेचा इशारा दिला पाहिजे.त्यांना आपला मराठी बाणा दाखवून दिला पाहिजे.
#मीमराठी#savemaharatra
T06 महाराष्ट्र राज्यातील उलाढाली बघून इतर सर्व राज्यातील नेत्यांनी त्यांचे कर्मचारी संघटना महारा���्ट्र मध्ये कामाला लावली आहे.त्यामुळे महाराष्ट्र मध्ये पाणी, वीज, कचरा या गोष्टींचा वापर जपून करावा. महाराष्ट्र सरकारने त्यामध्ये जातीने लक्ष घालावे.
#savemaharatra
#savewater
T05 महाराष्ट्र राज्यातील पाणी व वीज यांचा अतिरिक्त प्रमाणात वापर होत आहे. पाण्याची बचत आणि वीज उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यामध्ये लक्ष घालावे.
#savemaharatra
T03 महाराष्ट्रमध्ये बाहेरील भैय्ये येऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांना
दबावतंत्राचा वापरकरून त्यांच्या परिस्थितीचा
फायदा घेतला जात आहे.तरी महाराष्ट्र सरकारने त्यामध्ये लक्ष घालावे.
उदा: त्यांना गुन्हेगारीकडे प्रवुतां केला जात आहे.
#बलीचबकरा