मुळशी तालुक्यामध्ये दुसरे कोविड केअर सेंटर कासारअंबोली येथे सुरू करण्यात आले आहे.९६ रुग्णांकरिता व्यवस्था असलेल्या या CCC चे उद्घाटन मा. आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
#जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा
*ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार*
जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे दि.26 : - कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक व्यापक करण्यासाठी शहरी भागाबरोबरच
निसर्ग' चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल, सालतर या गावांची आज राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री मा.अस्लम शेख यांनी पहाणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला.@CMOMaharashtra@AslamShaikh_MLA
सध्या lockdown मध्ये बरेच लोक विविध ठिकाणी अडकून पडलेले आहेत.बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही निलेश घाडगे यांना E-pass मिळत नव्हता शेवटी मुळशीचे तहसीलदार श्री अभय चव्हाण यांनी त्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना पास दिला व तब्बल दोन महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बाप लेकीची भेट झाली.

🚨UPDATE 🚨
Due to the lockdown, migrant workers, pilgrims, tourists, students and other persons are stranded at different places. They would be allowed to move as per the conditions in the attached Standard Operating Procedure(SOP) as ANNEXURE "A".