मुलुंड पोलीस ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा.Offical account of mulund PS Mumbai,For any emergency,Dial 100/112
@MulundPS@MumbaiPolice@thakker_nirmal
Cyber Fraud Aware Prog by Golden Age Group & Arya Nivas Trust under Sr.PI Ajay Joshi (Mulund) PSI Amol Borse (Cyber Cell) for 100+SENIOR CITIZENS on types of cyber frauds,prevention tips, and the imp of reporting on 1930 immediately.
Additional Commissioner of Police, East region, Mumbai.
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Mulund Police Station, covering the route from Mulund Police station
अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई.
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पूर्व प्रादेशिक विभाग, चेंबूर, मुंबई या कार्यालयाच्या अधिनस्त झोन सात कार्यालय अंतर्गत मुलुंड पोलीस ठाणे हद्दीत मुलुंड पोलीस ठाणे - एन. एस. रोड - मुलुंड रेल्वे स्टेशन (प.)
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Mulund Police Station, covering the route from N.S Road to Mulund Police Station. Police officers, personnel’s,
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुलुंड पो.ठाणे हद्दीत एन.एस.रोड ते मुलुंड पो.ठाणे पर्यंत #RunForUnity चे आयोजन केले.अधिकारी,अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.#Sardar150#EktaDiwas@EktaDiwasBharat
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity#EktaDiwas
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस#RunForUnity#EktaDiwas
The spirit of duty never dies; it inspires generations.
Commemorating the selfless service and supreme sacrifice of our police martyrs.
#SalutingOurHeroes#PoliceCommemorationDay2025
'ति’ची सवारी, संकटावर मात करी!
मुंबईच्या रहदारीतून वाट काढत, मदतीसाठी वाट बघत असलेल्या गरजूंपासून ते हरवलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबाशी भेट घडवून आणण्यांपर्यंतचा प्रवास नेहमीच कर्तव्याची साक्ष देणारा असतो. निर्भया पथकातील महिला अंमलदार म्हणजे फक्त वाहनचालक नव्हे तर संकटातून मार्ग काढणाऱ्या दिशादर्शक आहेत ज्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असतात.
#तिचा_आधार
#SheDrivesHope
#Navratri2025
महिला आणि मुलांच्या संरक्षणासाठी तत्पर ‘ती’!
महिला व बाल अत्याचार प्रतिबंध शाखेतील महिला अंमलदार त्यांच्या कार्यात नेहमी सजग असतात. ज्या महिलांना न्याय आणि आधाराची गरज असते, त्यांच्यासाठी त्या तत्पर असतात. त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणे आणि त्यांना सशक्त बनवणे हेच याचे मुख्य ध्येय आहे. प्रत्येक महिलेसाठी सुरक्षितता आणि विश्वास यांची हमी देणे हेच त्यांचे प्राधान्य आहे.
#FightingCrimeAgainstWomen
#Navratri2025
प्रत्येक सुटका उजळते नव्या आयुष्याचा मार्ग!
स्त्रियांची तस्करी रोखण्यापासून त्यांना संकटातून मुक्त करण्यापर्यंत तसेच पुन्हा कधीही त्या परिस्थितीत त्यांना जाऊ न देण्यापर्यंत मुंबई पोलिसांची मानव तस्करी प्रतिबंधक शाखा धैर्य, आशा आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक ठरते.
#RebuildingLives
#AntiHumanTraffickingUnit
#Navratri2025
सायबर सुरक्षेसाठी 'ति'चे आवाहन!
सायबर गुन्हे अंतर्गत १९३० या कक्षात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार नेहमीच एका फोनकॉलवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात. सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळवून देणे यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. सायबर घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी योग्य खबरदारी घ्या आणि मदत लागल्यास १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधा.
#डायल_१९३०
#GuardiansOfTheWeb
#Navratri2025
दिनांक २७/०९/२०२५ रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये गुन्ह्यातील मालमत्ता/गहाळ मालमत्ता पोलिसांकडून परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले.
@CPMumbaiPolice@MumbaiPolice@DcpZone7Mumbai