सुखी व निरामय आयुष्याचा सर्वात महत्वाचा निकष म्हणजे आरोग्य ! आणि आरोग्याची हमी देणारा रामबाण उपाय म्हणजे 'लसीकरण ' शाश्वत आरोग्यासाठी नेहमीच लसीकरण हे प्राधान्याने करायचे असा संकल्प आज ' राष्ट्रीय लसीकरण दिनी ' करूयात !
#लसीकरण#nationalvaccinationday#advmadhukarmusaleofficial
आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहकांना कायद्याने सुरक्षितता, माहिती मिळविणे, निवड करणे, आरोग्यदायी पर्यावरण, समस्या निराकरण करणे, ग्राहक शिक्षण, तक्रार निवारण असे अधिकार व हक्क काही दिले आहेत. त्याचा वापर करा आणि सुजाण व सजग ग्राहक बना.
#WorldConsumerRightsDay#जागतिक_ग्राहक_हक्क
औंध चिल्ड्रन्स ट्राफिक पार्क येथे ॲड डॉ मधुकर मुसळे* *मा.नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री विकास ढाकणे , पुणे शहर वाहतूक विभाग उपायुक्त श्री विजयकुमार मगर यांच्या उपस्थित बालोत्सव संपन्न*
शिक्षणाचं बळ देऊन महिलांना सक्षम करणारी माऊली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. त्यांनी समाजसुधारणेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
.
.
#सावित्रीबाई_फुले#SavitribaiPhule 🙏🏻
#ज्ञानज्योती#क्रांतीज्योती
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर मधुकर मुसळे नगरसेविका सौ अर्चना मधुकर मुसळे यांनी औंध गावातील महिलांसाठी कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबा दर्शन व पन्हाळा किल्ल्याची भेट असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता...
जपूया स्नेहाचे नाते, स्वच्छंद रंग उधळीत प्रेम अन् आपुलकीच्या आठवणी साठवूया झोळीत इंद्रधनूपरी जीवन आपले सुखाने रंगून जावे सुख आणि समृद्धीचे क्षण सदैव आयुष्यात यावे
धुलिवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#Dhulivandan#धुलिवंदन#holi2023#HappyHoli#advmadhukarmusaleofficial