ब्लू डायमंड चौक, कोरेगाव परिसरात एका वृद्ध सद्गृहस्थांचा फोन हरवला होता. वाहतूक पोलीस भोसले यांनी हरवलेला मोबाईल काही वेळातच सदर सद्गृहस्थ यांना सापडून दिला त्याबद्दल वाहतूक पोलिसांचे खूप खूप आभार.
@DGPMaharashtra@PuneCityTraffic
भारती विद्यापीठ या ठिकाणी भर पावसामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता वाहतूक नियमन करत असताना *वाहतूक पोलीस*
सलाम आपल्या कर्तव्याला...!! @PuneCityTraffic@DGPMaharashtra
सोनवणे हॉस्पिटल लक्ष्मी रोड,नाना पेठ या ठिकाणी रस्ता खोदला होता त्यामुळे ट्रॅफिक हे सेवन लव चौक पर्यंत आली होती व त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अडचण होत होती, वाहतूक पोलिसांनी सदर खोदलेला रस्ता हा ठेकेदाराकडून बुजवून घेतला व रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला त्याबद्दल Thanks
I m Really Feeling proud that i m from India the PM like Mr.@narendramodi we have and hee is in our soul sir from 2014 you had been changed everything what was India Before and today What it is grand salute to you sir love you From Maharashtra Pune❤️
@AsliMusic My Channel Name is 𝐀𝐬𝐥𝐢 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐀𝐁 Not Only Asli Music So We Are Not Using Any Copyrights & we have all Orginals So We Also Has Been Done Registration Thanks You..