परिवहन मंत्री मा ना प्रताप सरनाईक साहेबांच्या शुभ हस्ते मेजर कौस्तुभ राणे यांचा स्मरणार्थ शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा मध्ये प्रभाग १९ शीतल नगर मंडल यांना पारितोषिक रु.५०००० रोख व सन्मान चिन्ह
#mirarodaprabhag19#sheetalnagar#ganeshchaturthi#pratapsarnaik
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ अन्वये राज्यातील प्रवासी वाहतूक चालकांसाठी मराठी भाषा अंमलबजावणीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न. प्रवाशांशी सुसंवाद आणि मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा.
#PratapSarnaik#MarathiBhasha
#Maharashtra
#TransportDepartment
#MarathiPride
अल्लाह आपके जीवन में खुशहाली लाए, आपकी हर तंगी और गम को दूर हटाए। इस खास दिन पर आप पर अपनी रहमतों का साया बनाए रखे।ईद-ए-मिलाद-उन-नबी की दिली मुबारकबाद!
*सप्रेम जय महाराष्ट्र !!*
मा ना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील *शीतल नगरचा राजा च आगमन होण्याआधी विभागप्रमुख कैलाश वर्मा यांच्या देखरेखीखाली वाढलेल्या झाडांची छाटणी* करण्यात आली.
#miraroadprabhag19#shivsena#sheetalnagar
हार्दिक आभार एवं धन्यवाद! 🙏
SIR अभियान के Mapping से लेकर Enumeration Form भरने तक, इस महत्वपूर्ण अभियान में सहयोग देने वाले सभी जिला पदाधिकारी, BLO, BLA–2, पदाधिकारी एवं समर्पित कार्यकर्ताओं का मनःपूर्वक आभार.
आपल्या सहकार्यामुळे हे अभियान यशस्वीपणे पूर्ण झाले. 🙏
🗓️ १५ ऑगस्ट २०२६ | 📍 छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बस स्थानकास भेट देऊन स्थानकातील विविध सुविधांची तसेच प्रवासी सेवांची पाहणी केली.
यावेळी बस स्थानक परिसरातील स्वच्छता व्यवस्था, प्रतीक्षालय, प्रसाधनगृहे, तिकीट काऊंटर आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. सदर ठिकाणी अस्वच्छता आढळल्याने नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
विशेषतः बस स्थानक परिसर कायम स्वच्छ आणि नीटनेटका राहावा, तसेच प्रवाशांना स्वच्छ व सुखद वातावरण मिळावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या.
प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
स्थानकांवरील सुविधा अधिक सक्षम करण्याबरोबरच स्वच्छतेलाही सर्वोच्च प्राधान्य देत प्रवासी अनुभव अधिक चांगला करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #CIDCOBusStation #ChhatrapatiSambhajinagar #CleanBusStation
आज स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वावर धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली. 🇮🇳
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन!
या स्वातंत्र्यदिनी नव्या भारताच्या उभारणीसाठी, विकसित महाराष्ट्रासाठी आणि समृद्ध धाराशिवसाठी आपण सर्वजण एकजुटीने पुढे जाऊया.
#PratapSarnaik #GuardianMinister #Dharashiv #IndependenceDay80 #FlagHoistingCeremony #ProudToServe