बाळासाहेब थोरात यांच्या आदेशनुसार कृषी विधेयक 2020 रद्द करण्याबाबत आज अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे भव्य ट्रॅक्टर व बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे आयोजन श्री. सिद्धाराम म्हेत्रे माजी मंत्री व अशपाक बळोरगी कार्याध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी, सोलापूर यांच्या
Meeting held at Maindargi Tal.Akkalkot to protest against black Antifarmer laws passed by central government by collecting signatures of Farmers against the law to send it to president of India.
@bb_thorat@INCMaharashtra@bharanemamaNCP @HKPatil1953 @IYCMaha
यावेळी कार्याध्यक्ष मा. बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आ.अमर राजुरकर, आ.धीरज देशमुख, सोलापुर जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळ्ळोलगी, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील,
केंद्रातील भाजप सरकारने घाईघाईने लोकसभेत मंजूर केले. या काळ्या कायद्यांमुळे बड्या उद्योगपतींना शेतक-यांची लूट करण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सरकारने हे काळे कायदे मागे घ्यावेत.
अशपाक बालोर्गी
कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा काँगरेस कमिटी
@bb_thorat#SpeakUpForFarmers
It is extremely unfair to conduct exams during the Covid19 pandemic.
UGC must hear the voice of the students and academics. Exams should be cancelled and students promoted on basis of past performance.
#SpeakUpForStudents
गरिब कुटुंबांच्या खात्यात तातडीने १०,००० रू आणि दरमहा ७५०० रु जमा करणे, स्थलांतरीत मजूरांचा प्रवास खर्च, लघु-मध्यम उद्योगांना थेट आर्थिक सहाय्य ई. मागण्या माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री मा. सुशिलकुमार शिंदे यांनी केंद्र सरकारकडे केल्या.
#SpeakUpIndia