@BhatkhalkarA महिला आरक्षणाच्या आडून डीलिमिटेशन बिल मंजूर करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी विरोध होता.... दम असता तर स्वतंत्र बिल आत्ताच्या अधिवेशनात ही मंजूर झाले असते पण तुम्हाला महिला आरक्षणाच्या आडून डीलिमिटेशनच्या नावाखाली पुढची निवडणूक प्रक्रिया हायजॅक करायची आहे हे वास्तव
@BhatkhalkarA पाप म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवताना स्वतः कडे चार बोटे झालीत त्याचे काय करता हे आधी ठरवा .... नंतर जनताच ठरवेल कुणाला माफ करायचे की नाही, राष्ट्रध्वज पायात घेऊन त्याने तोंड पुसणाऱ्यांचा पण सल्ला घ्या .....
@mataonline भारतासाठी अन्धभक्त असणं आणि स्वतःच्या उद्देशासाठी अंधभक्त असणं यात जमिन आसमानाचा फरक आहे ... 😃 अंधभक्ताला कशाचाच फरक पडत नसतो म्हणून तर त्याला अंधभक्त म्हणतात.
@sambitswaraj हाऊसमें प्रवेश करना और उपस्थिती दर्ज होना जरूरी है .... केवल उस प्रिमायसेस आकर कहीं बैठना होम मिनिस्टर पदस्थित सांसद का काम नहीं .... आप मालिक नहीं, जवाबदेही शपथग्रहित सेवक के रूप में राष्ट्रपती द्वारा नियुक्त किये गये कार्यभार सचीव हो.....
@kolhe_amol पगडीतून खाली कांही झिरपले तर उत्तमच ... आपले प्रयत्न फळाला आले .... रयतेच्या कल्याणासाठी ... अन्यथा येरे माझ्या मागल्या... असं तर नाही ना होणार
@nishikant_dubey@RahulGandhi जरा दिमाग का इस्तेमाल भी करो उन्होंने विद्यार्थीयोंको नहीं, विद्यार्थीयो पर बर्रबरतापूर्ण कायरतापूर्ण हमला करके जो प्रदर्शन करके भारतको बदनाम शासक जाहीर करनेका कृत्य किया उनको ठहराया हैं जो कृत्य आपको ही विश्व में बदनाम कर गया हैं ....
@BrosPatil@Liberal_India1 इतक्या संवेदनशील आंदोलन प्रसंगी कोणीही, वरिष्ठ संमती शिवाय आदेश देत नसतो आणि जर तसे घडत असेल तर ते मंत्रालय प्रमुखांना जुमानत नाही हेच स्पष्ट होते.
@PiyushGoyal अबे विद्वान, यह बिल जिस गलतियाॅं कारण लाना पडा वही कारण इस चर्चा का अहम मुद्दा हैं.... इतना भी नहीं समझता और चला मुॅंह उठाके टिपनीयाॅं जताने ...