आज #शिवराज्याभिषेक_दिन !छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे उपभोगशून्य स्वामी संकल्पनेचा साक्षात अविष्कार!त्यांच्या स्वराज्य संकल्पनेत स्वदेशी, स्वभाषा व स्वभूषा असा त्रिवेणी संगम होता!या निमित्ताने वाचावा असा ग्रंथ म्हणजे इतिहासकार ग. भा.मेहेंदळे कृत Shivaji:His Life and Times
@RmeshSpeaks@MiLOKMAT खूप खूप अभिनंदन व धन्यवाद सर.
आपल्या सारख्या अधिकाऱ्यांना बघितले की खूप अभिमान वाटतो.
ईश्वर आपणास सुदृढ आरोग्य व दिर्घायूष्य देवो ही प्रार्थना. 💐