आरोग्य/फ्रंटलाईन कर्मचारी, व ४५+ वयाच्या नागरिकांसाठी उद्या (२५.५.२१) सुरू असलेल्या केंद्रांची यादी
या केंद्रांवर कोविशील्ड चा पहिला (९०%) व दुसरा (१०%) डोस देण्यात येईल
दुसऱ्या डोससाठी पहिल्या डोसचे प्रमाणपत्र अनिवार्य
वेळ: सकाळी १० ते ३
केवळ वॉक इन व ऑन स्पॉट नोंदणी