@mybmc@mybmcWardPN आपणास विनंती आहे की कृपया करून या रस्त्याची समानता एक सारखी असावी….जेणे करून बाइक वाल्यांचा तोल जाऊन काही होऊ नये… रस्त्याची समानता शेवट म्हणजे लिंक रोड च्या सिग्नल पर्यंत करण्यात यावी ही विनंती
आपला,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
शाखा सचिव प्रभाग क्र.४७
@mybmcWardPN@mybmc
माननीय @mybmcWardPN रस्ता बनऊन फक्त २ महिने झाले असून आता सध्या परिस्थिती ही अशी आहे तर कृपया करून आपण लवकरात लवकर याची दखल घ्यावी ही विनंती.
पत्ता- पन्नालाल घोष मार्ग, राजन पाडा समोर मालाड पच्छिम.
आपला
शाखा सचिव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना -४७
प्रसाद नलावडे
@mybmcWardPN
काचपाडा ४ रस्त्यावरील गटारचे झाकण तुटले आहे … तर आपणास विनंती आहे की लवकरात लवकर हे दुरुस्त करावे किवा नवीन लावण्यात यावे ही विनंती…
@mybmc
@mybmcWardPN बामणदेव मंदिर च्या जवळ पास एक कचरा पेटी आहे तिकडे कचरा सोडून खूप काही गोष्टी पडलेल्या आहेत. लवकरात लवकर तेथील परिसर स्वच्छ करून घेण्यात यावा ही विनंती.
ठिकाण - बामणदेव मंदिर जवळ पन्नालाल घोष मार्ग मालाड पच्छिम.
@mybmc.
@mybmcWardPN@mybmc एवढा तक्रार करून सुद्धा अजून ही कचरा पेटी बंद करणायत आलेली नाही आहे . लवकरात लवकर काम करण्यात यावे…
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
शाखा सचिव प्रभाग क्र.४७
मालाड पच्छिम विधानसभा
@mybmcWardPN लवकरात लवकर राजनपाडा येथील किरण टॉवर समोर असणारी कचरा पेटी बंद करून दुसऱ्या ठिकाणी करावी किंवा योग्य ते नियोजन करावे कारण तेथील सगळा कचरा हवे मूळे उडून समोर असणाऱ्या लिंक पैलेस या बिल्डिंग मधे कचरा जमा होतो @mybmc
🌅 मालाड मनसे दिवाळी पहाट कार्यक्रम 🌅
दरवर्षीप्रमाणे यंदाही मालाड मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) तर्फे दिवाळीच्या शुभप्रसंगी भव्य “दिवाळी पहाट” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संगीत, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम करण्यात आला आहे
@mybmcWardPN@mybmc किती तो निष्काळजी पणा… लक्षात ठेवा सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन आलेला नाही…. तुमचे त्या दिवशी so called.. जे कोण वरिष्ठ आले होते… तेव्हा तुम्हाला सगळा परिसर साफ करायला बरोबर जमले होते.. मग आता बाकीच्या दिवशी काय होते….?
p.g. रोड टोयोटा शोरुम जवळ लिंक पॅलेस बिल्डिंग ची अवस्था बघा! हे दलिद्री झोपडपट्टीवाले आपली लायकी रस्त्यावर कचराटाकून दाखवतात आणि त्रास आम्ही सहन करतोय @mybmc@mybmcWardPN त्यादिवशी नायक मधले अनिल कपूर बनून आलेलात परत mr इंडियाचा अनिल कपूर झाला तुमचा! १०,०००₹ दंड चा बॅनर पण गायब
@mybmc आता म्हणे तुमचा नवीन कायदा आलाय म्हणे.. की गणेशोस्तव मधे मंडपा साठी रस्त्याला खड्डे केले तर १५०००/- दंड आहे…. मी काय म्हणतो रस्त्यावर आधी पासून खड्डे आहेत मोठे मोठे त्याचे पैसे कोण भरणार….?@mybmcWardPN
@mybmcWardPN@mybmcWardPN मालाड लिंक रोड ते मालाड स्टेशन पर्यंत आजू बाजूला जेवढे पण कचऱ्याचे डब्बे आहेत लवकरात लवकर साफ करावे आणि जेवढे पण खड्डे आहेत ते भरून काढावे…
तूर्तास एवढेच….
@mybmcWardPN आज जेव्हा रोमेल दिवा मालाड पच्छिम येथे तुमच्या अधिकाऱ्यासोबत येऊन जे काही केलत, वरून ऑर्डर आली म्हणून तुम्ही केलात मान्य आहे तुमची सुद्धा नोकरी आहे… पण जेव्हा जिकडे मोठ्या मोठा प्रमाणात अनधिकृत स्टॉल लावले जातात किवा दुकान उभारली जातात तेव्हा काय होत???
@mybmcWardPN@mybmc आम्हाला फक्त एवढेच मदत करा की आमचा जो व्यवसाय तिकडे होता तो चालू करण्यास परवानगी द्यावी नाहीतर आजू बाजूला जेवढे पण अनधिकृत आहेत त्यांच्या सगळ्यांवर कारवाई करावी…@mybmcWardPN@mybmc
@mybmc@mybmcWardPN हे चांगल आहे, तुमचे जेव्हा वरिष्ठ कोण येणार असतील तेव्हा बरोबर आजू बाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवायची आणि खड्डे बुजवाचे हे बरोबर कळत, बाकीच्या दिवशी तोच परिसर आणि खड्डे दिसत नाहीत का? @mybmcWardPN.
तुम्हाला तरी या गोष्टी पटत आहेत का..?