सौ.मीना सनू म्हात्रे व ग्रामस्थ* उपस्थित होते .
येत्या काही दिवसांत नागांव मधील जे रस्ते प्रलंबित आहेत ते देखील लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
जनसुविधा अंतर्गत नागांव *बागमळा येथील गावदेवी मंदीर ते मेन रोड* पर्यंतचा रस्ता कॉन्क्रीटीकरणाच्या कामाचा नारळ आज *दि.4-12-2020 रोजी माजी सरपंच श्री.नंदकुमार मयेकर* यांच्या हस्ते वाढविण्यात आला यावेळी *सरपंच श्री. निखिल मयेकर तसेच सदस्य श्री.मनोज मयेकर, श्री.सुरेंद्र नागलेकर ,
.नागांव समुद्रकिनारी पोलिस चौकी प्रस्तावित करण्याबाबत
• नागांव बीचवर मासे विक्रीस सक्त बंदी आहे. तसेच ज्या कोळीणी मासे विक्रीस बसतात त्यांना नियोजित दिलेल्या ठिकाणी बसावे बाबत
तरी कृपया आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.
आपला,
*निखिल मयेकर,*
सरपंच नागाव ग्रामपंचायत.
*सर्व नागांव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व व्यावसायिकांना जाहिर निमंत्रण*
उद्या *बुधवार दि.2-12-2020* रोजी *सकाळी 10.30 वाजता नागाव ग्रामपंचायत सभागृहात* पुढील सर्व विषयांवर *चर्चा करण्याकरिता व नियोजन करण्यासाठी * चर्चासत्र आयोजित केले आहे.
• वॉटर स्पोर्टस् व्यावसायिकांनी त्यांना ठरवुन दिलेल्या हद्दीमध्येच व्यवसाय करणे व पोहत असलेल्या पर्यटकांमध्ये स्टंट करणे थांबविण्याबाबत
• समुद्रकिना-यावर वाहने नेऊ नयेत यासाठी दोन्ही बीच वरचे गेट बंद करण्याबाबत
• समुद्रकिना-यावर पर्यटक येण्याच्या दिवसात पोलिस सुरक्षा तैनात
*सरपंच निखिल मयेकर व अलिबाग पोलिस निरिक्षक श्री.कोल्हे साहेबांसोबत झालेल्या चर्चेनुसार आज दि.28-11-2020 रोजी पोलिस निरिक्षक श्री.कोल्हे साहेब यांनी सरपंच, सदस्य तसेच पोलिस पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या समवेत नागांव किना-यावर स्वत: पाहणी केली .*
@Tourism#आपलेनागाव❤️
हा मोर्चाचा अट्टाहास कुणासाठी??
या मागण्या कुणासाठी??
कोरोना आणि वादळाने कंबरडे मोडलेले असताना सरकारी मदतीचा हात न मिळालेल्यांसाठी...
अचानक वाढलेली भरमसाठ वीजबीले न भरता येणाऱ्यांसाठी..
तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या संतापाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा या साठीच हा एल्गार मोर्चा|
करण्यात आली होती. यावेळी नागाव, आक्षी,चौल, रेवदंडा,वरंडे या गावांतील तयारीचा आढावा घेण्यात आला. *
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या या प्रचंड मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आ. भाई जयंत पाटील यांनी केले.या आढावा बैठकीस शेकापच्या