अमेरिका–चीन व्यापारयुद्ध आणि कोरोना नंत��च्या काळात बदललेल्या जागतिक रचनेचा परिणाम म्हणून चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडल्या. Google, Adidas, Samsung व्हिएतनामला, Hyundai, Honda अमेरिकेत, JVC Kenwood, Iris Ohyama जपानला, Murata थायलंडला, Harley Davidson मलेशियाला गेली.
माननीय रोहित दादांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन......!
@RRPSpeaks @RohitPawarSpeak
The 2nd train set of 8 coaches for #MetroLine3 has arrived in the city from #Sricity,AndhraPradesh. All the 8 coaches have been unloaded & train TS02 has been formed @ the temporary facility of train delivery and testing track area of #MMRCL, set up at #SariputNagar, Aarey Colony
नेहरूं बद्दल आताच्या पिढीला ह्या संघी व भाजपच्या आय टी सेल ने WhatsApp University च्या माध्यमातून चुकीची माहीती करून दिली आहे...
हा #ViralVideo पहा ह्या पिढीला हे समजणे गरजेचे आहे..
शौर्य, त्याग व बलिदानाचे महामेरू, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचा 'नाकर्ता पुत्र, रागीट, मदिरा व मदिरक्षिच्या आहारी गेलेला' असा उल्लेख करून जाणीवपूर्वक बदनामी करणारी व्यक्ती वंदनीय कशी ?
याचं उत्तर भाजप दे��ार का?
मला वाटतं होत मिंध्ये गटातील नेतेच बेअक्कल आहेत पण कार्यकर्ते पण कमी नाहीत.
चप्पल मारून निषेध व्यक्त करायचा होता राहुल गांधींचा पण या सगळ्यात सावरकरांनाच चप्पल पडता पडता राहिली🤣
राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करतांना शिंदे गटाद्वारे राजीव गांधी मुर्दाबाद चे नारे.. तसेच इतकंच नाही त�� शिंदे गटातील महिलेकडून वीर सावरकरांच्या फोटोलाच चप्पल मारायचा प्रयत्न..
#EknathShinde #RahulGandhi #Pune